24/11/2025
नवीन वर्षापासून fitness club join करून वजन कमी करायचं… असा विचार करताय? थांबा!
बदल त्यांच्यातच होतो जे लगेच सुरुवात करतात.
Chetna’s Fitness Club मध्ये आजच जॉईन व्हा आणि १ जानेवारीपर्यंत 4-5 किलो वजन कमी करा.
* Online आणि Offline दोन्ही batches उपलब्ध
* Expert guidance
* Practical workouts
* Results-oriented training
तर आता वाट कसली पाहताय?
आताच मेसेज करा आणि आपली fitness journey सुरू करा!
📍 पत्ता – तासगाव, सांगली