Gudhagha Maza

  • Home
  • Gudhagha Maza

Gudhagha Maza We treat knee pain.

Job Types: Full-time, Experienced/FresherLocation: Kankavli, Sindhudurg If you are interested, then please contact HR Ma...
27/03/2025

Job Types: Full-time, Experienced/Fresher

Location: Kankavli, Sindhudurg

If you are interested, then please contact HR Manager - 7066299570

मी माझ्या गुडघ्यांच्या टट्रिटमेंटसाठी गुडघा माझा शी संपर्क केला होता. मला गुडघेदुखीची कारणे समजावुन सांगीतली व त्यांच्या...
09/05/2023

मी माझ्या गुडघ्यांच्या टट्रिटमेंटसाठी गुडघा माझा शी संपर्क केला होता. मला गुडघेदुखीची कारणे समजावुन सांगीतली व त्यांच्या उपचार पद्धतीमुळे माझी गुडघेदुखी बरी झाली. तुमचीही गुडघेदुखी बरी करण्यासाठी आजच संपर्क करा 8369643518

I had a gap between knee joint and doctor suggested me operation. I was worried to get the knee operation done. One day ...
09/05/2023

I had a gap between knee joint and doctor suggested me operation. I was worried to get the knee operation done. One day I saw Gudagha Majha post on facebook and called them up to enquire. I got the online consultation from their doctor afterwards took the ayurvedic treatment. It was 15-30 days course and now I have recovered without any operation or surgery.

For more details contact on 8369643518

मी माझ्या गुडघ्यांच्या टट्रिटमेंटसाठी गुडघा माझा शी संपर्क केला होता  इथे अत्यंत विश्वासू, अनुभवी डॉक्टर आहेत आणि त्यांन...
09/05/2023

मी माझ्या गुडघ्यांच्या टट्रिटमेंटसाठी गुडघा माझा शी संपर्क केला होता इथे अत्यंत विश्वासू, अनुभवी डॉक्टर आहेत आणि त्यांना गुडघेदुखी वरील उपचारांचा वीस वर्षांचा अनुभव आहे. ज्यांनी मला गुडघेदुखीची कारणे समजावुन सांगीतली व त्यांच्या उपचार पद्धतीमुळे माझी गुडघेदुखी बरी झाली. तुमचीही गुडघेदुखी बरी करण्यासाठी

आजच संपर्क करा 8369643518

नमस्कार,रोज सकाळी उठल्यावर गुडघ्यातून कट कट आवाज यायचा आणि गुडघे खुप दुखायचे पुढे हा त्रास खुप वाढला. मला चालता ही येत न...
09/05/2023

नमस्कार,
रोज सकाळी उठल्यावर गुडघ्यातून कट कट आवाज यायचा आणि गुडघे खुप दुखायचे पुढे हा त्रास खुप वाढला. मला चालता ही येत नव्हते या वयात ऑपरेशन करुन कितपत बरे वाटेल हे सांगता येत नव्हते. मला डॉक्टरांनी कमी चालण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला दिला होता मी माझ्या मुलाने गुडघा माझा बद्दल ऐकलं आणि काही तरी ईलाज होईल या आशेने आम्ही कॉल केला डॉक्टरांनी उपचार कसे आहेत ते सांगितलेआणि मला एका महिन्याची औषधे दिली त्यांची ट्रिटमेंट खरंच खुप चांगली आहे मला काही दिवसांतच थोडा आराम मिळाला. मग मी संपूर्ण ट्रिटमेंट घेतली आता मला चालता फिरता येत त्यासाठी मी आभारी आहे

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8369643518

आम्हाला दोघांनाही गुडघेदुखीचा त्रास होता गेली २-३ वर्ष दुखण सुरु होत पण आता गुडघा माझा क्लिनिक मधून औशधे सुरु आहेत २ महि...
09/05/2023

आम्हाला दोघांनाही गुडघेदुखीचा त्रास होता गेली २-३ वर्ष दुखण सुरु होत पण आता गुडघा माझा क्लिनिक मधून औशधे सुरु आहेत २ महिने झाले आता बऱ्यापैकी आराम आहे..तुम्ही तुमची गुडघेदुखी गुडघा माझाच्या मदतीने बरी करू शकता.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8369643518

गुडघेदुखी हि प्रामुख्याने गुडघ्यातील तेल किंवा जेल बनणं कमी किंवा बंद झाल्यामुळे होते. ह्यामध्ये गुडघ्यामध्ये तेल कमी झा...
09/05/2023

गुडघेदुखी हि प्रामुख्याने गुडघ्यातील तेल किंवा जेल बनणं कमी किंवा बंद झाल्यामुळे होते. ह्यामध्ये गुडघ्यामध्ये तेल कमी झाल्याने गुडघ्याची गादी घासल्याने गादी झिजू लागते. गुडघ्यामध्ये जखमा होतात तसेच गुडघ्यामध्ये गॅप चा प्रॉब्लेम होतो. हे सर्व संधिवात, आमवात , अपघात , वजन वाढल्याने इत्यादी कारणाने होऊ शकते.

हा आजार श्रेष्ठ आयुर्वेदाच्या रिजेनेशन थेरपी ने बरा करता येऊ शकतो. गुडघ्यातील तेल पुन्हा बनू शकते तसेच गुडघ्याची झिजलेली गादी वाढू शकते.

कायमच बर होण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या 8369643518

गुडघेदुखी हि प्रामुख्याने गुडघ्यातील तेल किंवा जेल बनणं कमी किंवा बंद झाल्यामुळे होते. ह्यामध्ये गुडघ्यामध्ये तेल कमी झा...
09/05/2023

गुडघेदुखी हि प्रामुख्याने गुडघ्यातील तेल किंवा जेल बनणं कमी किंवा बंद झाल्यामुळे होते. ह्यामध्ये गुडघ्यामध्ये तेल कमी झाल्याने गुडघ्याची गादी घासल्याने गादी झिजू लागते. गुडघ्यामध्ये जखमा होतात तसेच गुडघ्यामध्ये गॅप चा प्रॉब्लेम होतो. हे सर्व संधिवात, आमवात , , अपघात , वजन वाढल्याने इत्यादी कारणाने होऊ शकते.

हा आजार श्रेष्ठ आयुर्वेदाच्या रिजेनेशन थेरपी ने बरा करता येऊ शकतो. गुडघ्यातील तेल पुन्हा बनू शकते तसेच गुडघ्याची झिजलेली गादी वाढू शकते.

कायमच बर होण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या .8369643518

गुडघेदुखी हि प्रामुख्याने गुडघ्यातील तेल किंवा जेल बनणं कमी किंवा बंद झाल्यामुळे होते. ह्यामध्ये गुडघ्यामध्ये तेल कमी झा...
08/05/2023

गुडघेदुखी हि प्रामुख्याने गुडघ्यातील तेल किंवा जेल बनणं कमी किंवा बंद झाल्यामुळे होते. ह्यामध्ये गुडघ्यामध्ये तेल कमी झाल्याने गुडघ्याची गादी घासल्याने गादी झिजू लागते. गुडघ्यामध्ये जखमा होतात तसेच गुडघ्यामध्ये गॅप चा प्रॉब्लेम होतो. हे सर्व संधिवात, आमवात , , अपघात , वजन वाढल्याने इत्यादी कारणाने होऊ शकते.

हा आजार श्रेष्ठ आयुर्वेदाच्या रिजेनेशन थेरपी ने बरा करता येऊ शकतो. गुडघ्यातील तेल पुन्हा बनू शकते तसेच गुडघ्याची झिजलेली गादी वाढू शकते.

कायमच बर होण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या 8369643518

नमस्कार,रोज सकाळी उठल्यावर गुडघ्यातून कट कट आवाज यायचा आणि गुडघे खुप दुखायचे पुढे हा त्रास खुप वाढला. मला उठता बसता येते...
08/05/2023

नमस्कार,
रोज सकाळी उठल्यावर गुडघ्यातून कट कट आवाज यायचा आणि गुडघे खुप दुखायचे पुढे हा त्रास खुप वाढला. मला उठता बसता येते नव्हते या वयात ऑपरेशन करुन कितपत बरे वाटेल हे सांगता येत नव्हते. मला डॉक्टरांनी कमी चालण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला दिला होता मी माझ्या मित्रा कडून गुडघा माझा बद्दल ऐकलं त्याने ही ट्रिटमेंट घेतली होती त्याला चांगला रिझल्ट मिळाला होता मग मी पण गुडघा माझा शी संपर्क केला मला एक महिन्याची औषधे दिली त्यांची ट्रिटमेंट खरंच खुप चांगली आहे मला ही आराम मिळाला.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 08369643518

Address

Telephone

+918369643518

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gudhagha Maza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram