Ayurshell Health Services

Ayurshell Health Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayurshell Health Services, Health spa, C/o Shree Ayurved and Panchakarma Hospital, Sr. No. 43, Lane No. 4, Pathare Thube nagar, behind Balaji Hospital, Chandannagar, Pune.

Ayurshell Health Services LLP is a company that provides Ayurved and Naturopathy treatments with Pune's well-known Shree Ayurved and Panchakarma Hospital also give this same experience in supernatural environment at Adiyogi Health and Wellness Resort.

*Ayurshell Health Services LLP, आयुर्वेदात काम करु इच्छिणा-या वैद्यांना ,तज्ञ आयुर्वेद चिकित्सक म्हणुन निमंत्रित करत आहे...
21/09/2024

*Ayurshell Health Services LLP, आयुर्वेदात काम करु इच्छिणा-या वैद्यांना ,तज्ञ आयुर्वेद चिकित्सक म्हणुन निमंत्रित करत आहे.*

पुण्यातील प्रसिद्ध श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटलमध्ये आपल्याला स्पेशॅलिटी चिकित्सक म्हणुन काम करण्याची संधी....

श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटलची वैशिष्ट्ये ;
✅ 20+ वर्षांचा अनुभव
✅ NABH Accredited
✅ ISO 9001:2015 Certified
✅ तज्ञ आयुर्वेदाचार्य, प्रशिक्षित स्टाफ
✅ FDA मान्यताप्राप्त 250 हुन अधिक आयुर्वेद औषधी
✅सुसज्ज पंचकर्म केंद्र
✅१५ बेडची ॲडमिट सुविधा
✅क्षारसुत्र व उत्तर बस्ती शस्रक्रियागृह
✅फिजोथेरपी डिपार्टमेंट
✅ऑनलाइन सिस्टिम सॉफ्टवेअर
✅१७ हुन अधिक कॅशलेस इंशुरन्स कंपनी तर इतर सर्व रिॲंबर्समेंट

तेंव्हा, संपर्क करा

📞 9850498075

📲 आम्हाला कनेक्ट होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरणे
https://forms.gle/uT5z961kMeNgAEa58

📍 आमचा पत्ता -
श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल
स. नं. 43, लेन नं. 4, पठारे ठुबे नगर, नगर रोड, चंदन नगर, पुणे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहभागी व्हा, श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल आयोजित वजन/चरबी कमी करण्याच्...
09/08/2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहभागी व्हा, श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल आयोजित वजन/चरबी कमी करण्याच्या 1 महिन्याचा प्रोग्रॅममध्ये. यामध्ये मिळेल आपल्याला वजन/चरबी कमी करण्यासाठी मोफत सल्ला, पर्सनलाईज्ड डाईट प्लॅन आणि पंचकर्मावर 20% सूट!

श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटलची वैशिष्ट्ये ;
✅ 17+ वर्षांचा अनुभव
✅ तज्ञ आयुर्वेदाचार्य, प्रशिक्षित स्टाफ
✅ अनुभवी इंटेनसिव्हिस्ट व फिजिशियन्स
✅ 15 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल
✅ कॅशलेस सुविधा, मेडिक्लेम उपलब्ध
✅ NABH Accredited
✅ ISO 9001:2015 Certified
✅ Zero intrest EMI - Bajaj Health Services (*T&C Apply)

तेंव्हा, आजच आपले नाव नोंदवा आणि वाढलेल्या वजनापासून, अतिरिक्त चरबीपासून स्वातंत्र्य मिळवा व एक निरोगी आयुष्य जगण्याचा दिशेने एक पाऊल टाका.

📞 नाव नोंदविण्यासाठी - 8956989540

📲 व्हाट्सऍपवर कनेक्ट होण्यासाठी - https://wa.link/aurb58

_टीम
श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल
स. नं. 43, लेन नं. 4, पठारे ठुबे नगर, नगर रोड, चंदन नगर, पुणे

थंडीच्या दिवसात बऱ्याच मंडळींचे सांधे,आजच्या बोलीभाषेत जाँइंटस् व पाठ दुखणे अथवा वेदना सुरू होतात.त्यासाठी आमवात वगळता इ...
14/12/2021

थंडीच्या दिवसात बऱ्याच मंडळींचे सांधे,आजच्या बोलीभाषेत जाँइंटस् व पाठ दुखणे अथवा वेदना सुरू होतात.त्यासाठी आमवात वगळता इतर कुठल्याही सांधेदुखी मध्ये घरात जे उपलब्ध असेल त्या तेलाने मसाज करून शेकवले तरी उत्तम आराम पडतो.त्याचबरोबर खाली दिलेल्या चार्टमध्ये दिल्याप्रमाणे आहार घेतला तर थंडीच्या दिवसात होणार सांधेदुखी अथवा पाठदुखीचा त्रास फारसा होत नाही.

श्री आयुर्वेद चे  #अभ्यंगस्नान_किट तयार.आँर्डर्स साठी 9922146452 / 8956989540 / 8378982834 / 7972896456 वर संपर्क करा.
26/10/2021

श्री आयुर्वेद चे #अभ्यंगस्नान_किट तयार.
आँर्डर्स साठी 9922146452 / 8956989540 / 8378982834 / 7972896456 वर संपर्क करा.

15/08/2021
https://www.youtube.com/watch?v=Cl8dTuOa2BI
10/08/2021

https://www.youtube.com/watch?v=Cl8dTuOa2BI

Mediclaim, often referred to as mediclaim insurance, is a form of health cover that mitigates your risk in monetary terms. It covers your hospitalization exp...

14/05/2021

#विषय_महत्वाचा ⚠

कोविडसारख्या संकटावर मात करून आयुष्याचा नवा प्रवास सुरु करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या अनेक तक्रारी आज समोर येत आहेत.

कोविडवर मात करणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळ्यांचा नंबर वाढणे, रक्तातील संधीवात, शरिरात रक्ताच्या गाठी बनणे, फुफ्फुसांची क्षमता कमी होणे यासारख्या अनेक शारीरिक व्याधींची नको नको ती लक्षणे पोस्ट कोविडमध्ये दिसत आहेत. यासोबतच मानसिक दुर्बलता म्हणजे आजच्या बोली भाषेत एंझायटीचा देखिल अनेकांना त्रास होत आहे.

याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध श्री आयुर्वेद & पंचकर्म हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत दौंडकर (Prashant Daundkar) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहेत.

तेंव्हा...
पहायला विसरू नका, आयुरशेल हेल्थ सर्व्हीसेस् आयोजित 'कोविड १९ ते पोस्ट कोविड काँप्लिकेशन्स् व इंटिग्रेटेड (ICMR + AYUSH) उपचार पद्धती' या विषयावरील फेसबुक लाईव्ह सेशन.

🗓 शनिवार, दिनांक १५ मे २०२१

⏰ रात्री ९ वाजता

📲 लाईव्ह सेशनचे अपडेट्स मिळवण्यासाठी डायरेक्ट कनेक्ट व्हा व्हाट्सएपवर - https://wa.link/pmt5dx

फेसबुक पेज -
Shree Ayurved and Panchakarma Hospital

(लिंक - https://www.facebook.com/shreeayurvedandpanchakarmaHospital/)



घरबसल्या कामाची व व्यवसायाची संधी. आयुरशेल हेल्थ सर्व्हिसेससोबत जोडले जा आणि 'श्री सुरक्षा कवच' आयुर्वेदिक किट्सचे अधिकृ...
27/04/2021

घरबसल्या कामाची व व्यवसायाची संधी. आयुरशेल हेल्थ सर्व्हिसेससोबत जोडले जा आणि 'श्री सुरक्षा कवच' आयुर्वेदिक किट्सचे अधिकृत 'रिसेलर/डिस्ट्रिब्युटर' बना.

• शून्य गुंतवणूक
• मार्केटिंग & सेल्स् सपोर्ट
• किट्सची फ्री होम डिलिव्हरी
(नियम व अटी लागू)

श्री सुरक्षा कवचच्या आयुर्वेदिक किट्स
• इम्युनिटी बुस्टर
• व्हायरल केअर
• पोस्ट व्हायरल रिकव्हरी केअर

👉 अधिक माहितीसाठी - 8378982834

👉 व्हाट्सएपवर कनेक्ट व्हा - https://wa.link/f1zewz

👉 नाव नोंदणीसाठी - https://forms.gle/LPrGm3rzXZvwnD7cA



उत्तम रोगप्रतिकारशक्ती हेच आता आपले सुरक्षा कवच! 'आयुरशेल हेल्थ सर्व्हिसेस्' आपल्यासाठी घेऊन आले आहे परिपूर्ण व परिणामका...
20/04/2021

उत्तम रोगप्रतिकारशक्ती हेच आता आपले सुरक्षा कवच! 'आयुरशेल हेल्थ सर्व्हिसेस्' आपल्यासाठी घेऊन आले आहे परिपूर्ण व परिणामकारक श्री सुरक्षा कवच - इम्युनिटी बुस्टर आयुर्वेदिक किट.

• २५ आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश
• पुर्णतः शुद्ध आयुर्वेद चिकित्सा

किटचे फायदे -
• रोगप्रतिकारशक्ती वाढवते
• संसर्गजन्य विषाणूंपासून दूर ठेवते
• हृदयाच्या आरोग्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते

किटमध्ये समाविष्ट -
• रस माधव वटी
• श्री संशमनी वटी
• वेपरब ड्रॉप्स
• नसल ड्रॉप्स
• श्री कवल काढा
• श्री संजीवनी ऍडव्हान्स चूर्ण

1 किट एका व्यक्तीसाठी (१० दिवसांची औषधे)
किंमत - रु. १२००/किट
फ्री होम डिलिव्हरी

👉 ऑर्डरसाठी कॉल करा - 8378982834

👉 कनेक्ट व्हा व्हाट्सएपवर - https://wa.link/2kjqrq





“IMPROVE YOUR HEALTH WITH SHREE SURAKSHA KAVACH KIT”1.Immunity Booster Kit2.Kids Immunity Booster Kit3.Co-19 kit4.Post C...
11/04/2021

“IMPROVE YOUR HEALTH WITH SHREE SURAKSHA KAVACH KIT”
1.Immunity Booster Kit
2.Kids Immunity Booster Kit
3.Co-19 kit
4.Post Covid Recovery kit
Which helps for healthy immune system, protection from viral infections, fights respiratory problems, fight weakness during rehabilitation.
Order Now – 8378982834
Delivery available all over Maharashtra.

लहान मुलांमधील कोविड चा आजार अतिशय जोमाने वाढत आहे!साथीच्या सुरवातीला फक्त मोठयांना कोविड ची लागण होत होती आणि अनुषंगाने...
07/04/2021

लहान मुलांमधील कोविड चा आजार अतिशय जोमाने वाढत आहे!

साथीच्या सुरवातीला फक्त मोठयांना कोविड ची लागण होत होती आणि अनुषंगाने लहान मुलांमध्ये काही रुग्ण आढळून येत होते. आता मात्र कोविड ची लक्षणे असलेली अगदी काही महिन्यापासूनची बाळे/मुले दवाखान्यात येत असून, घरातील इतर मोठी मंडळी मागाहून बाधित असल्याचे लक्षात येत आहे!

यात सुदैव ते असे की, लहान मुलांमधला आजार हा अगदी मूलभूत तपासण्या व सर्वसाधारण औषधांनीच पूर्णपणे आटोक्यात येतोय. पण हीच लहान मुलेच घरातील मोठ्या व जास्त धोका असलेल्या मोठ्या मंडळींना संसर्ग पसरविण्याचे काम मात्र जोमाने करीत आहेत!

लक्षात घेण्याजोगी सर्वात महत्वाची गोहत म्हणजे, लहान मुलांना मास्क तसेच इतर कोविड संबंधीचे नियम वापरण्याची समज नसते किंबहुना त्यांना ते गरजेचे वाटतच नाही! यामुळेच ते लवकर संसर्ग घेतात आणि पुढे देतातही!

हे करा

1. लहान मुलांना एकमेकांत मिसळू देणे तसेच दमछाक करणाऱ्या खेळात पाठविणे थांबवा!

2. अगदी लहान मुले प्रभावीरित्या मास्क वापरू तसेच सोशल डिस्टनसिंग आदींचे पालन करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर पडू देऊ नये.

3. इतर मुलांना मास्क व सोशल डिस्टनसिंग चे महत्व वरचेवर पटवून देणे तसेच त्याचा योग्य व प्रभावी वापर कसा करता येईल याचे शिक्षण देणे.

4. प्रवास (विशेषतः प्रवासी वाहनाने), शिकवण्या, खेळाचे ट्रेनिंग, वाढदिवस, फॅमिली फंक्शन आदी कटाक्षाने टाळा. शक्यच नसल्यास लहान मुलांना घेऊन जाऊ नका!

डॉ. विनोद शेलार
एमडी
बालरोगतज्ञ
मेडिपॉईंट हॉस्पिटल

Address

C/o Shree Ayurved And Panchakarma Hospital, Sr. No. 43, Lane No. 4, Pathare Thube Nagar, Behind Balaji Hospital, Chandannagar
Pune
411014

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm

Telephone

+918956989540

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurshell Health Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurshell Health Services:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category