16/09/2025
सुवर्णप्राशन : तुमच्या चिमुकल्याच्या आरोग्याची सुनियोजित सुरुवात! ✨
आहे का तुमच्या बाळाला सतत खोकला, ताप किंवा पचनसंस्थेच्या तक्रारी?
चिंता करू नका! सुवर्णप्राशन ही आयुर्वेदीय संस्कार 16 संस्कार पैकी एक तुमच्या चिमुकल्यांच्या आरोग्याची मजबूत पाया घालण्यासाठी उत्तम आहे!
सुवर्णप्राशन म्हणजे काय?
सुवर्ण व विशिष्ट औषधीसिध्द घृत मधात घालून बाळाला चाटण देणे, ही आयुर्वेदिक पद्धत पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि शिशुंच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
सुवर्णप्राशनाचे फायदे:
✅रोगप्रतिकारशक्त वाढते
✅शरीराची वाढ आणि विकास सुधारते
✅बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढते
✅पचनसंस्था सुधारते
✅त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते
✅वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखते
तुमच्या चिमुकल्यासाठी सुवर्णप्राशन सुरक्षित आहे का?
होय! सुवर्णप्राशन योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. आमच्या अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे सुवर्णप्राशनची सुरक्षित आणि प्रभावी सेवा उपलब्ध आहे.
आत्ताच संपर्क करा आणि तुमच्या चिमुकल्याच्या आरोग्याची सुनियोजित सुरुवात करा!
पत्ता- विघ्नहर्ता हॉस्पिटल समोर, कराड मर्चंट बँकशेजारी,सैनिक बँक रोड, उंब्रज
नाव नोंदणी आवश्यक- 9403588249
panchkarmacenter # traditional wisdom