13/03/2021
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कोविड लसीकरण केंद्र.....!!!
सुधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,50 जयहिंद कॉलनी नकाणे रोड, देवपूर धुळे येथे कोविड-१९ लसीचे लसीकरण सुरू झाले असून वय 60 वर्ष च्या वरील सर्व नागरिकांनी ( सिनियर सिटीजन) आधारकार्ड सोबत आणावे,तसेच 45 वर्ष वय च्या वरती comrbidity असलेल्या नागरिकांनी आजार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र,आधारकार्ड सोबत आणावे.
#11. Multispecility Hospital.....!!
ऑनलाइन नोंदणी केली नसेल तरीही आधार कार्ड घेऊन यावे.....!!
संपर्क:- (02562)-226969,226970.
For Appointment Whatsapp No :-
9421264283,