Smart Fit : Healthy Active Life Style Development Club

  • Home
  • India
  • Pune
  • Smart Fit : Healthy Active Life Style Development Club

Smart Fit : Healthy Active Life Style Development Club Our mission is to change people's Health and Wealth lifestyle by providing World's Best Nutritious S

Manage you Weight (Loss/ Gain) with Balance Nutrition System with regular and personal Guidance and come back in Shape.
स्मार्ट फिटचे योग्य मार्गदर्शन +योग्य आहार सल्ला + हलका व्यायाम = सुडौल बांधा
फार उशीर व्हायच्या आधी , आता योग्य वेळेसच आम्हाला फोन करा.
9881710534 / 9822048534 / 9657502727 / 9823437567

The reason to live healthy lifestyle.  Know more call 9823437567 for personal guidance.
25/01/2021

The reason to live healthy lifestyle.
Know more call 9823437567 for personal guidance.

For those who are serious for their weight loss...
24/01/2021

For those who are serious for their weight loss...

Harshal Shinde, Wellness & Fitness Coach

19/01/2021

व्यायाम आणि वजन कमी, यांचा काय संबंध आहे?

चला आपण असे समजूया, तुम्हाला दररोज 2000 कॅलरी आवश्यक आहेत. आणि तुम्ही दररोज 2000 कॅलरी घेत आहात. या परिस्थितीत तुमचे वजन कमी होणार नाही किंवा वजन वाढणार नाही.

आता तुम्ही व्यायाम करण्यास सुरवात केली तर तुमच्या कॅलरीची दैनंदिन गरज वाढून 2200 झाली. परंतु तुम्ही अजून 2000 कॅलरीच घेत आहात म्हणून तुमचे वजन कमी होईल. कारण तुम्ही गरजे पेक्षा २०० कॅलरी कमी खात आहात.

*ह्याचा अर्थ व्यायाम तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल जर तुमचा आहार नियंत्रित असेल तर. म्हणून वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. एक वेळेस तुम्ही व्यायाम नाही केला पण आहारावर नियंत्रण ठेवले तर तुमचे वजन नक्की कमी होणार.*

आता जर वजन कमी करण्या साठी आहाराचं सर्वस्व आहे तर मग व्यायाम नाही केला तर चालेल का?

नाही. व्यायाम तेवढाच महत्वाचा आहे जेवढा आहार आहे. व्यायाम आपल्या फिटनेस साठी महत्वाचा आहे. व्यायाम हा खूप नव्हे तर पुरेसा व योग्य असावा.

आपल्या कढे व्यायाम करण्याचे अनेक पर्याय आहेत जसे कि योगा, झुंबा, पळणे, weight training, इत्यादी. तर मग आपण कुठला व्यायाम केला पाहिजे?

तुम्हाला काय वाटते कुठला व्यायाम केला पाहिजे, मला कंमेंट्स मध्ये सांगा.

The reason to live healthy lifestyle.
Know more call 9823437567 for personal guidance.

🎇 *दिव्यांचा सण म्हणजे दिपावली*  🎇आपल्या कुटुंबासाठी 👨‍👩‍👦‍👦 आणि  घरासाठी खरेदी🛍 हि झालेली असेल, एव्हाना चविष्ट 😋 फराळ त...
12/11/2020

🎇 *दिव्यांचा सण म्हणजे दिपावली* 🎇

आपल्या कुटुंबासाठी 👨‍👩‍👦‍👦 आणि घरासाठी खरेदी🛍 हि झालेली असेल, एव्हाना चविष्ट 😋 फराळ तयार करून चाखून हि झाला असेल, हे झाले बाह्यस्वरूप आपल्या अंतरस्वरूपाचे काय? *आंतरस्वरूप म्हणजे आपल्या 🚹शरीराच्या आतील अतिरिक्त चरबी, अतिरिक्त वजन, BMI, BMR...* 👨‍⚕ हे काय असते? कसे असते? असा प्रश्न आपल्याला पडणे 🤔 अपेक्षित आहे त्यासाठी एक उदाहरण पाहू,

*समजा आपण*
🍝 *१ वाटी चिवडा (२५० कॅलरी),*
🍘 *१ रवा लाडू (१८५ कॅलरी),*
♦ *शंकरपाळी १ वाटी (४५० कॅलरी),*
⭕ *१ करंजी (२२५ कॅलरी)*

*इतके जरी खाल्ले 😋 तरी ह्या खाल्लेल्या कॅलरी 🙆🏻‍♂ कमी करण्यासाठी नाकी नऊ येतात.*

*खालील 🔗 लिंक वर जाऊन एक साधा 🖊फॉर्म भरा आणि 👨‍🏫 सल्ला व तपासणी करा 🆓 मोफत मिळवा.*

Harshal Shinde, Wellness & Fitness Coach

24/07/2020
19/07/2020
19/06/2020

वृषाली मॅडम ने 10 किलो वजन कमी करून आपली लाइफस्टाइल सुधारली.
प्रोग्रॅम थांबवून 3 महिने झाले तरीही आपले वजन मेंटेन ठेवले आहे.
हे सगळं सहज शक्य आहे. तुम्ही सुद्धा अश्याच शोधात आहात का?

25/05/2020

The reason to live healthy lifestyle.
Know more call 9823437567 for personal guidance.

The reason to live healthy lifestyle.  Know more call 9823437567 for personal guidance.
23/05/2020

The reason to live healthy lifestyle.
Know more call 9823437567 for personal guidance.

22/05/2020

*कोरोनाला आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी*
✅ दररोजच हेल्दी डाएट,
✅ दररोज 40 मिनिटांचा व्यायाम,
✅ दररोज 7 तासाची चांगली झोप (रात्रीची),
✅ दररोज शक्यतो गरम पाणी पिणे,
✅ दररोज आनंदी राहणे.
हे करणे गरजेचे आहे.
सुदैवाने आमचा हेल्दी लाईफस्टाईल प्रोग्रॅम याच तत्वांवर आधारित आहे.
म्हणूनच घरी असाल तरीही आमचा प्रोग्रॅम फॉलो करा आणि कोरोनाला दूर पळवा.
हेल्दी डाएट आणि लाईफस्टाईल विषयी अधिक माहिती साठी संपर्क 9823437567

Address

Pune
411058

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Fit : Healthy Active Life Style Development Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Smart Fit : Healthy Active Life Style Development Club:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category