04/02/2026
कधी कधी मानसिक ताण इतका वाढतो की आयुष्यच कठीण वाटू लागतं… पण योग्य उपचार आणि योग्य मार्गदर्शन आयुष्य बदलू शकतं ❤️
“मी खूप मानसिक त्रासात होते. सतत डोके दुखायचं आणि खूप चिडचिड व्हायची.
Dr. Nikhil Kanase सरांनी खूप छान उपचार केले. त्यांनी माझी समस्या समजून घेतली आणि योग्य मार्गदर्शन केलं.
इथला स्टाफ सुद्धा खूप मदत करणारा आणि काळजी घेणारा आहे.
आता मी खूप चांगली आहे, शांत आहे आणि आनंदी जीवन जगतेय.
धन्यवाद Suman Rehabilitation Center.”
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक ताण, चिंता किंवा भावनिक त्रासातून जात असाल — योग्य मदत घेणं हीच पहिली पायरी आहे.
👨⚕️ Consult Dr. Nikhil Kanase
📞 +91 8788337088
🌐 www.sumanrehabs.com