मराठी माणसाचा मराठी डॉक्टर

मराठी माणसाचा मराठी डॉक्टर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठी माणसाचा मराठी डॉक्टर, Medical and health, Urun-Islampur.

Be Readyyyyyyyy Nasikkkkkk
14/11/2025

Be Readyyyyyyyy Nasikkkkkk

It was not possible without you all, Thank you for your support 🙏
01/11/2025

It was not possible without you all, Thank you for your support 🙏

New Announcement for this Diwali 🪔 Contact our Office.
22/10/2025

New Announcement for this Diwali 🪔
Contact our Office.

01/05/2021
29/04/2021

नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसांपासून विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे व रुग्णालयामार्फत एक दोन तास आधी कळविण्यात येते की ऑक्सिजन संपला आहे तातडीने काहीतरी करा अथवा आमचे रुग्ण इतरत्र शिफ्ट करायची परवानगी द्या. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रूग्ण रुग्णाचे नातेवाईक यांची हेळसांड होते म्हणून नाशिक महानगर पालिकेतर्फे आदेश काढण्यात आलेला आहे. त्यानुसार नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्र करिता ऑक्सीजन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली असून तिचा दूरध्वनी क्रमांक 0253-2220800 असा आहे.
खाजगी रुग्णालय मधील ऑक्सिजनची मागणी त्यांच्या संबंधित ऑक्सिजन पुरवठा दाराकडे किमान 24 तास किंवा त्यांचे करारनामा प्रमाणे नोंदवावी तद्नंतर 16 तासांमध्ये हा पुरवठा पुरवठादारांकडून न झाल्यास नाशिक महानगरपालिकेच्या ऑक्सीजन हेल्पलाइनला रुग्णालयांनी संपर्क साधावा. त्यानुसार हेल्पलाईन तर्फे ऑक्सिजन पुरवठा धारकास ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले जाईल तसेच याबाबत जिल्हा ऑक्सिजन हेल्पलाइन कक्षास माहिती दिली जाईल. पुरवठादाराकडे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्यास अप्पर जिल्हाधिकारी यांचे सनियंत्रातील मेडिकल ऑक्सीजन नियंत्रण कक्षास अवगत केले जाईल. यामध्ये सर्व विभागीय अधिकारी यांना याबाबत सर्व खाजगी रुग्णालयांना अवगत करणे व या रुग्णालयांची खाटा संख्या अद्ययावत करण्याचे कामकाज विभागीय स्तरावर करण्यात येणार आहे. तसेच सर्व खाजगी रुग्णालय व्यवस्थापकांनी त्यांचे रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट करून घेणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे. रूग्णालयामधील ऑक्सीजनचे असलेले लिकेजेस तसेच ऑक्सिजन यंत्रणांमधील विविध सामग्री यांची देखभाल-दुरुस्ती याबाबत प्रमाणपत्र अहवाल सर्व रुग्णालय व्यवस्थापकांनी मनपास सादर करणेबाबत आयुक्त श्री. कैलास जाधव यांनी आदेशित केले आहे‍ .

अ.क्र.
विभागीय कार्यालय
वॉर रूम नंबर

1.
नाशिक पुर्व
0253-2945295

2.
नाशिक पश्चिम
0253-2570493

3.
पंचवटी
0253-2513490

4.
नाशिकरोड
0253-2460234

5.
नवीन नाशिक
0253-2947295

6.
सातपूर
0253-2350367

7.
नाशिक जिल्हा मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्ष -
9405869940

आयुक्त
नाशिक महानगरपालिका, नाशिक

25/04/2021

🙏
🙏🏽विना मूल्य जेवण सेवा🙏🏽

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला
व घरातील सदस्याला , आता
जेवणाची काळजी करू नका

अगदी घरगुती चव असलेला डब्बा
तुमच्या / तुमच्या नातेवाईकांच्या
दारापर्यंत आम्ही पोचवत आहोत,

ही सेवा आम्ही विनामूल्य देत
असून जेवण आपणांस भावे केटरिंग
यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
ज्या लोकांना दोन वेळचं जेवण विकत
घेणं अशक्य आहे किंवा ज्यांचे
नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती
आपल्यापेशंट असलेल्याआपल्या
नातेवाईकाला जेवण पोचवू शकत
नाही त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

ज्यांना कोणाला ही सेवा हवी
असलयास त्यानी
*सकाळी 9 च्या आत*
आणि
*सायंकाळी 4 च्या आत*
कडवावे

*नोंद*
हा आमचा मुख्य व्यवसाय नसून,
समाजाप्रती ह्या कठीण प्रसंगात
मनापासून केलेलं एक सेवा आहे

नाशिक मधील खालील भागात
ही सेवा पोचविली जाणार आहे

१. इंदिरा नगर
२. गोविंद नगर
३. अश्विन नगर
४. पाथर्डी फाटा
५. कर्मयोगी नगर
६. महात्मा नगर
७. त्रिमूर्ती चौक
८. शरणपूर रोड
९. कॉलेज रोड
१०. गंगापूर रोड
११. सिरीन
१२. रामवाडी
१३. भाभा नगर
१४. काठे गल्ली

*संपर्क चिराग पाटील*
99221 36378
90221 52858

*आर्ट ऑफ लिविंग*
राम जानकी
सेवा संघ ट्रस्ट, नाशिक.

25/04/2021

🙏🏽विना मूल्य जेवण सेवा🙏🏽

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला
व घरातील सदस्याला , आता
जेवणाची काळजी करू नका

अगदी घरगुती चव असलेला डब्बा
तुमच्या / तुमच्या नातेवाईकांच्या
दारापर्यंत आम्ही पोचवत आहोत,

ही सेवा आम्ही विनामूल्य देत
असून जेवण आपणांस भावे केटरिंग
यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
ज्या लोकांना दोन वेळचं जेवण विकत
घेणं अशक्य आहे किंवा ज्यांचे
नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती
आपल्यापेशंट असलेल्याआपल्या
नातेवाईकाला जेवण पोचवू शकत
नाही त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

ज्यांना कोणाला ही सेवा हवी
असलयास त्यानी
*सकाळी 9 च्या आत*
आणि
*सायंकाळी 4 च्या आत*
कडवावे

*नोंद*
हा आमचा मुख्य व्यवसाय नसून,
समाजाप्रती ह्या कठीण प्रसंगात
मनापासून केलेलं एक सेवा आहे

नाशिक मधील खालील भागात
ही सेवा पोचविली जाणार आहे

१. इंदिरा नगर
२. गोविंद नगर
३. अश्विन नगर
४. पाथर्डी फाटा
५. कर्मयोगी नगर
६. महात्मा नगर
७. त्रिमूर्ती चौक
८. शरणपूर रोड
९. कॉलेज रोड
१०. गंगापूर रोड
११. सिरीन
१२. रामवाडी
१३. भाभा नगर
१४. काठे गल्ली

*संपर्क चिराग पाटील*
99221 36378
90221 52858

*आर्ट ऑफ लिविंग*
राम जानकी
सेवा संघ ट्रस्ट, नाशिक.

25/04/2021
24/04/2021

नाशिकमध्ये सर्व हॉस्पिटल्स कॉरोनच्या पेशंट्स ने फुल झालेले आहेत आख्या देशातच ऑक्सिजन कमी आहे तुमचा स्कोर कमी असेल ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल व्यवस्थित असेल तर घरच्या घरी राहून ट्रीटमेंट पूर्ण करून घ्या, हॉस्पिटल मध्ये भरती व्हायचे शक्यतो टाळा.

Hospitals and Phone Numbers for Low level Oxygen patients. If your O2 level is dropping down below 94 please be alert an...
24/04/2021

Hospitals and Phone Numbers for Low level Oxygen patients. If your O2 level is dropping down below 94 please be alert and contact Hospitals.

Let's Spread Positivity
23/04/2021

Let's Spread Positivity

Sharing it just to help other people. Try to contact them and comment here whether this service is working Or not???
21/04/2021

Sharing it just to help other people. Try to contact them and comment here whether this service is working Or not???

Address

Urun-Islampur
422005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी माणसाचा मराठी डॉक्टर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to मराठी माणसाचा मराठी डॉक्टर:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram