Shreedeep Hospital

Shreedeep Hospital Critical Care & Trauma Unit

प्रसूतीचा काळ नाजूक असतोच पण अधिक नाजूक काळ असतो प्रसूतीनंतरचा !- संतुलित आहार- योग्य व्यायाम- पुरेशी झोप-प्रसूतीविषयक य...
13/09/2025

प्रसूतीचा काळ नाजूक असतोच पण अधिक नाजूक काळ असतो प्रसूतीनंतरचा !
- संतुलित आहार
- योग्य व्यायाम
- पुरेशी झोप

-प्रसूतीविषयक योग्य उपचार व मार्गदर्शन घेण्यासाठी आजच तज्ञ डॉक्टरांची भेट द्या
स्त्रीरोग व प्रसूती विभाग


🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

'ईद-ए-मिलाद-उन-नबी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा! ‘ईद’च्या या पवित्रदिनी घरोघरी यश, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि समाधान ना...
05/09/2025

'ईद-ए-मिलाद-उन-नबी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा! ‘ईद’च्या या पवित्रदिनी घरोघरी यश, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि समाधान नांदो ही सदिच्छा!

#ईदएमिलाद
🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

HAPPY TEACHER'S DAYTeacher's are the spark, the inspiration, the guide, the candle for everyone's life #शिक्षकदिन       ...
05/09/2025

HAPPY TEACHER'S DAY
Teacher's are the spark, the inspiration, the guide, the candle for everyone's life

#शिक्षकदिन
🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! या गणेशोत्सवानिमित्त बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच ईश्वरचर...
27/08/2025

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
या गणेशोत्सवानिमित्त बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

#गणेशोत्सव #गणपती
🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! या गणेशोत्सवानिमित्त बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच ईश्वरचर...
27/08/2025

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
या गणेशोत्सवानिमित्त बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

#गणेशोत्सव #गणपती
🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!  💐🇮🇳                                    🏥अधिक माहिती साठी संपर्क...
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 💐🇮🇳


🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

2nd SPECIAL ANNIVERSARY OFFERS Offersvalid from 18 to 20 August 2025 | 11 AM to 6 PM  DrHarsha Babel-Gandhi Call : 87999...
13/08/2025

2nd SPECIAL ANNIVERSARY OFFERS Offers
valid from 18 to 20 August 2025 | 11 AM to 6 PM
DrHarsha Babel-Gandhi
Call : 8799906464

उपलब्ध सुविधा :
✔ Extraction (दात काढणे)
✔ Smile Designing (स्माईल डिझाईनिंग)
✔ Root Canal & Dental Implant (कृत्रिम दंतरोपण)
✔ Pulpectomy + Cap (लहान मुलांच्या दाताचे रूट कॅनल व कॅप)
✔ Fillings (GIC) (दातामध्ये सिमेंट भरणे)
✔ Pit & Fissure Sealant (नविन पक्क्या दातावरील खड्डा व फिशर भरणे)
✔ Fluoride Application (किड प्रतिबंधक फ्लोराईड लावणे)


🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 7588323399

नाते बहिण-भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे,जपून ठेवूयात हे बंध रेशमाचे..रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ❤️😊.! #रक्षाबंधन  ...
09/08/2025

नाते बहिण-भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे,
जपून ठेवूयात हे बंध रेशमाचे..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ❤️😊.!

#रक्षाबंधन #राखी #खास
🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

We Are HIRING  👨🏻‍⚕️ Joint Replacement Surgeon👨🏻‍⚕️ Arthroscopy Surgeon👨🏻‍⚕️ Urologist👨🏻‍⚕️ Nephrologist👨🏻‍⚕️ Physiother...
07/08/2025

We Are HIRING
👨🏻‍⚕️ Joint Replacement Surgeon
👨🏻‍⚕️ Arthroscopy Surgeon
👨🏻‍⚕️ Urologist
👨🏻‍⚕️ Nephrologist
👨🏻‍⚕️ Physiotherapist
👨🏻‍⚕️ Neuro Physician
👨🏻‍⚕️ Cardiologist

location In
Call for More Information
7796778068


🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

We Are HIRING X-RAY TECHNICIANFreshers Can Apply, Salary Depending Upon The ExperienceWalk in Interview :Mon-Sat, 10 AM ...
06/08/2025

We Are HIRING X-RAY TECHNICIAN
Freshers Can Apply, Salary Depending Upon The Experience
Walk in Interview :
Mon-Sat, 10 AM to 5 PM 📞7796778068


🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

सततच्या वेदनेपासून मुक्ती मिळवा! गुडघ्याचे प्रत्यारोपण करा. Knee replacement अनेक रुग्णांना औषधे, शारीरिक उपचार किंवा इं...
28/07/2025

सततच्या वेदनेपासून मुक्ती मिळवा! गुडघ्याचे प्रत्यारोपण करा.
Knee replacement अनेक रुग्णांना औषधे, शारीरिक उपचार किंवा इंजेक्शन्सच्या मदतीने व्यवस्थापित केले जाऊ शकते, तर काहींना या उपचारांमुळे आराम मिळत नाही. प्रगत स्थिती असलेल्या अशा रुग्णांमध्ये, गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया, ज्याला गुडघा आर्थ्रोप्लास्टी देखील म्हणतात, सुचवले जाते. या शस्त्रक्रियेमध्ये गुडघ्याच्या सांध्यातील वजन धारण करणारा भाग कृत्रिम संरचनेद्वारे बदलला जातो. आज, गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया ही जगभरातील सर्वात सामान्य हाडांच्या शस्त्रक्रियांपैकी एक आहे.

अचूक मार्गदर्शन व उपचारासाठी त्वरित आमच्या अस्थिरोग तज्ज्ञांशी संपर्क साधा.
सुसज्ज अस्थिरोग विभाग
सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध


🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

तुम्हाला मुतखड्याचा त्रास आहे का..?मुतखड्याचे सामान्य लक्षणे -• खालच्या पाठीच्या दोन्ही बाजूला तीव्र वेदना• लघवीमधून रक्...
18/07/2025

तुम्हाला मुतखड्याचा त्रास आहे का..?
मुतखड्याचे सामान्य लक्षणे -
• खालच्या पाठीच्या दोन्ही बाजूला तीव्र वेदना
• लघवीमधून रक्त येणे
• लघवी कमी प्रमाणात होणे
• मळमळ किंवा उलट्या
• लघवी करताना जळजळ
• दुर्गंधीयुक्त लघवी होणे

आजच तज्ञ डॉक्टरांची भेट घ्या!
➡️ सुसज्ज युरोलॉजी विभाग
➡️ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध


🏥अधिक माहिती साठी संपर्क साधा
श्रीदीप हॉस्पिटल Shreedeep Hospital
स्टेशन रोड, अहमदनगर, महाराष्ट्र
📞 0241-2411414 / 2323399 / 7588323399

Address

Station Road
Ahmednagar

Telephone

+912412411414

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreedeep Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category