24/11/2025
Ankylosing Spondylitis मध्ये औषधांसोबत नियमित व्यायाम अत्यावश्यक आहे. यामुळे पाठीचा कडकपणा कमी होतो, लवचिकता वाढते आणि स्नायू बळकट होतात. योग्य उपचारांचे पालन केल्यास तुम्ही पूर्णपणे सामान्य जीवन जगू शकता.
अधिक माहितीसाठी आमचे पेज फॉलो करा.
[Ankylosing Spondylitis, Ankylosing Spondylitis Treatment, DMARDs for Arthritis, Rheumatologist Advice, Chronic Back Pain Treatment, Rheumatology Education]