31/03/2026
C-section नंतर टाके काढताना खूप दुखतं… असं तुम्हालाही वाटतं का? 😟
80% आईंच्या मनात ही भीती असते!
पण खरंच इतकं painful असतं का? 🤔
👉 Myth vs Reality आज स्पष्ट करते 👩⚕️
👉 पूर्ण व्हिडिओ नक्की बघा
👉 Save करा (new moms साठी useful आहे)
👉 आणि शंका असतील तर comment करा 💬
📍अहिल्यानगरमधील महिलांसाठी —
सुरक्षित मार्गदर्शनासाठी Jagtap Hospital ला भेट द्या