27/11/2025
आज दि.२६/११/२०२५ , अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटल मध्ये "संविधान दिवस" साजरा करण्यात आला.
त्यासोबतच २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
कार्यक्रमासाठी, कॉलेजचे अकॅडमिक इन्चार्ज डॉ.बेग मॅडम , डॉ.इंगळे मॅडम , डॉ. कल्पिता मॅडम , डॉ.बोराडे मॅडम आणि डॉ. अपूर्वा मॅडम तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.