Maccare Hospital

Maccare Hospital Maccare is a comprehensive healthcare hospital with super- specialties under one roof.

पार्किन्सन्स म्हणजे फक्त थरथरणे नाही…हे एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो चालणे, बोलणे आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम करू शकतो....
01/04/2026

पार्किन्सन्स म्हणजे फक्त थरथरणे नाही…
हे एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो चालणे, बोलणे आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम करू शकतो.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळीच निदान आणि योग्य उपचारांनी जीवन अधिक सुलभ होऊ शकते.

Awareness is the first step towards better care.

📍 Maccare Hospital, Savedi, Ahilyanagar
☎️ 0241-2422411 / 12 / 13

Behind every recovery… there is a doctor who never gives up. ❤️‍🩹This National Doctor’s Day, we salute the dedication, c...
30/03/2026

Behind every recovery… there is a doctor who never gives up. ❤️‍🩹

This National Doctor’s Day, we salute the dedication, compassion, and relentless efforts of our doctors who work tirelessly to save lives and bring hope to families every single day.

Thank you for healing with heart, skill, and humanity. 👨‍⚕️👩‍⚕️

28/03/2026

स्ट्रोकमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ⏳

चेहरा वाकडा होणे, बोलताना अडखळणे, हात उचलायला त्रास ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.
वेळेवर उपचार = आयुष्य वाचू शकतं.

‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळाले, तर कायमस्वरूपी अपंगत्व टाळता येऊ शकतं.

👉 आपत्कालीन स्थितीत त्वरित संपर्क करा
मॅकेअर हॉस्पिटल – 24/7 न्यूरो केअर उपलब्ध

📍 Maccare Hospital, Savedi, Ahilyanagar
☎️ 0241-2422411 / 12 / 13

27/03/2026

डोकं दुखणं आणि मायग्रेन यात फरक ओळखा! ⚠️

डोक्याच्या एकाच बाजूला ठणक, प्रकाशाचा त्रास, मळमळ हे साधं headache नाही, हा मायग्रेनचा इशारा आहे.
फक्त गोळ्या घेऊन त्रास दाबू नका… योग्य निदान आणि उपचार घ्या.

मॅकेअर हॉस्पिटलमध्ये मायग्रेनवर तज्ज्ञ उपचार उपलब्ध आहेत. 🏥
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका!

📍 Maccare Hospital, Savedi, Ahilyanagar
☎️ 0241-2422411 / 12 / 13

International Epilepsy Awareness Day! Epilepsy is not just a medical condition, it’s a challenge that millions of people...
26/03/2026

International Epilepsy Awareness Day!

Epilepsy is not just a medical condition, it’s a challenge that millions of people live with every day. On this special day, let’s raise awareness, break the stigma, and support those living with epilepsy.

Understanding & Compassion go a long way in empowering those affected. Remember, small acts of support can make a big difference.

Join us in spreading awareness and compassion for those with epilepsy. Together, we can bring about positive change!

🌸 Happy Ram Navami! 🌸On this auspicious day of Ram Navami, may Lord Ram bless you with strength, good health, and healin...
26/03/2026

🌸 Happy Ram Navami! 🌸

On this auspicious day of Ram Navami, may Lord Ram bless you with strength, good health, and healing. 🙏 May his divine presence guide you towards peace and prosperity.

Celebrate this Ram Navami with faith and gratitude, and may you be blessed with new beginnings and endless joy. 💫

25/03/2026

तुमचं पोट वाढलंय… की लिव्हर SOS देतंय? ⚠️

जंक फूड + सतत बसून राहणं = Fatty Liver 😨

✔️ सतत आळस येणे
✔️ उजव्या बाजूला पोटात जडपणा

ही लक्षणं दुर्लक्ष करू नका!

👉 लिव्हरभोवती चरबी वाढली की शरीरही थकायला लागतं
👉 Lifestyle बदलणं हेच पहिलं उपचार आहे

✔️ ताजी फळं
✔️ नियमित व्यायाम
✔️ वेळेवर तपासणी

लक्षात ठेवा :
लिव्हर थकलं की शरीर थकतं!

👉 आजच तपासणी करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या

📍 Maccare Hospital, Savedi, Ahilyanagar
☎️ 0241-2422411 / 12 / 13

Yes, TB is curable Early diagnosis आणि complete treatment केल्यास TB पूर्णपणे बरा होऊ शकतो.लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :...
24/03/2026

Yes, TB is curable

Early diagnosis आणि complete treatment केल्यास TB पूर्णपणे बरा होऊ शकतो.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :
✔️ सतत खोकला
✔️ वजन कमी होणे
✔️ थकवा

👉 वेळेत तपासणी आणि योग्य उपचार = सुरक्षित जीवन

या World Tuberculosis Day निमित्त, जागरूक व्हा आणि इतरांनाही जागरूक करा 🙌

23/03/2026

दिवसभर काम करून मेंदू ‘Hang’ झालाय? 😵‍💫💻

तासनतास कॉफी पिण्यापेक्षा…
फक्त २० मिनिटांची ‘Power Nap’ घ्या 😴

✔️ मेंदू फ्रेश होतो
✔️ मेमरी रीसेट होते
✔️ Productivity वाढते 🚀

लक्षात ठेवा,
छोटी विश्रांती = मोठा फरक

📍 Maccare Hospital, Savedi, Ahilyanagar
☎️ 0241-2422411 / 12 / 13

नेहमी चिडचिड होतेय? 😣कदाचित कारण ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता असू शकते ⚠️आपण कोवळ्या उन्हापासून दूर जातोय… आणि त्यामुळे ‘हॅपी ...
23/03/2026

नेहमी चिडचिड होतेय? 😣

कदाचित कारण ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता असू शकते ⚠️

आपण कोवळ्या उन्हापासून दूर जातोय… आणि त्यामुळे ‘हॅपी हार्मोन्स’ही कमी होत आहेत 🌥️

✔️ उपाय सोपा आहे रोज फक्त १५ मिनिटं उन्हात बसा ☀️

लक्षात ठेवा…
कधी कधी उपाय औषधात नाही, तर साध्या व्हिटॅमिनमध्ये असतो 💊➡️☀️

आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या

📍 Maccare Hospital, Savedi, Ahilyanagar
☎️ 0241-2422411 / 12 / 13

23/03/2026

उन्हाचा चटका ठरू शकतो घातक! ☀️⚠️

उष्माघात ही केवळ साधी गोष्ट नाही, ती एक मेडिकल इमर्जन्सी असू शकते 🚨

✔️ तहान नसली तरी नियमित पाणी प्या
✔️ बाहेर जाताना डोकं झाकून ठेवा
✔️ उन्हात जास्त वेळ राहणं टाळा

लक्षात ठेवा डोकं दुखणे, ताप येणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात
अशा वेळी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या 🏥

आपलं आरोग्य, आपल्या हातात

📍 Maccare Hospital, Savedi, Ahilyanagar
☎️ 0241-2422411 / 12 / 13

World Down Syndrome Day 💙💛Different, not less 🤍Let’s celebrate abilities, spread inclusion, and create a world where eve...
21/03/2026

World Down Syndrome Day 💙💛

Different, not less 🤍

Let’s celebrate abilities, spread inclusion, and create a world where everyone is valued, respected, and supported 🌍✨

Because every individual is unique, special, and full of potential 💫

Address

Maccare Hospital, Opp/Sant Monica D. Ed College , Near Zopadi Canteen, Savedi
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maccare Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Maccare Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category