29/11/2025
५५ वर्षीय रुग्णाच्या अपघातात उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती.
न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये डॉ. अविनाश गाडेकर सरांच्या तज्ज्ञ उपचारांमुळे आणि यशस्वी शस्त्रक्रियेमुळे
आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत!
“तुमचे आरोग्य, आमचे प्राधान्य”
न्यूरॉन प्लस हॉस्पिटल
(मेंदू, मणका आणि अपघात)
संपर्क: -7970170179
neuronplushospital@gmail.com