07/02/2021
मुदतीपूर्व जन्मास आलेल्या चार अपत्याचा मृत्यु झाल्याने हताश झालेल्या मातेला
डॉ. हृषीकेश पंडित प्रसूती व लँप्रोस्कोपी तज्ञ, भिंगार अहमदनगर. यांच्या सर्जरी कौशल्या ने गर्भाशयाच्या मुखाला लँप्रोस्कोपी (cervical cerclage) द्वारे टाका टाकल्यावर बाळ पूर्ण दिवस घेऊन सुरक्षित प्रसूती होऊन सुखरूप जन्मले
अगोदरचे दोन सीझर असून कुटुंब नियोजन चे ऑपरेशन केलेल्या महिलेस हयात असलेली अपत्ये गमावल्यामुळे पुन्हा ऑपरेशन उलटवण्यासाठी नगर जिल्ह्यातील एकमेव 3D लँप्रोस्कोपी द्वारे पुन्हा ट्यूब जोडून नैसर्गिक गर्भधारणा होऊन सुखरूप प्रसूती झाली
Laparoscopic Cervical CerclageOperated by: Dr. Hrishikesh PanditAssisted by: Dr. Ayesh AnsariEdited by: SurgeonStudio | surgeonstudio@gmail.com