07/02/2026
🧠 तुमचे पोट हेच तुमचे 'दुसरे मेंदू' आहे, हे तुम्हाला माहित आहे का? 😮
अनेकदा आपल्याला विनाकारण चिडचिड होणे, कामात मन न लागणे किंवा नैराश्य येणे अशा समस्या जाणवतात. याचे मूळ कारण आपल्या पोटाच्या आरोग्यात असू शकते.
सकाळ साप्ताहिकातील माझा हा लेख वाचा आणि पोटाची काळजी घेऊन आपले मानसिक आरोग्य कसे सुधारावे, हे जाणून घ्या.
✅ काय करावे?
दिवसभरात पुरेसे पाणी प्या.
जेवणाची वेळ ठरवून घ्या.
जास्त तेलकट आणि मैद्याचे पदार्थ टाळा.
दही आणि ताकाचा आहारात समावेश करा.
📌 टीप: पोटाचे त्रास किरकोळ समजून दुर्लक्ष करू नका.
Fitness Lifestyle