SaiMauli Hospital

SaiMauli Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SaiMauli Hospital, Hospital, Pipeline Road Ashtavinayak Colony Nandanvan Nagar, Ahmednagar.

Sai Mauli Super Specialty Hospital is dedicated to providing comprehensive healthcare with a team of expert specialists Cardiologist, ICU specialist, Physician, Orthopedics, Pediatrician available 24 hours.

On World AIDS Day, let’s stand together to end stigma, spread awareness, and support every life with dignity and compass...
01/12/2025

On World AIDS Day, let’s stand together to end stigma, spread awareness, and support every life with dignity and compassion. ❤️🎗️

29/11/2025

आरोग्य सेवेचं नाव म्हणजे साई माऊली हॉस्पिटल

26/11/2025

बिनतेलाच्या भाज्या आणि योग्य आहारामुळे मिळाले आरोग्य! 🥗✨
श्री. बबन नागरे यांनी फक्त ४५ दिवसांत हाय बीपी, कोलेस्ट्रॉल आणि वाढलेल्या वजनावर नैसर्गिकरित्या मात केली.

त्यांचा हा प्रेरणादायी अनुभव नक्की ऐका.
🎥 डॉ. संतोष गिते (मधुमेह व आहार तज्ज्ञ)
संपर्क: 0241-2993410 / 7077707758

21/11/2025

साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने केले जीवनात परिवर्तन!

साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने केले जीवनात परिवर्तन! मी राजुरी, ता. करमाळा, जि. सोलापूर येथून आलो. दोन वर्षांपूर्वी माझ्या हृदयाची रक्तवाहिनी ५०% ब्लॉक होती. डॉ. संतोष गिते सरांकडे उपचारासाठी अहमदनगर येथे आलो. सरांनी केलेल्या अचूक निदानामुळे माझी ५०% ब्लॉकेज कमी होऊन फक्त २०% राहिली! यापूर्वी शुगर (१८०-१९०) आणि बीपी नियंत्रणात येत नव्हते. पण, सरांनी सांगितलेल्या कडक पथ्य आणि उपचारामुळे आज माझी शुगर ११०-११२ च्या पुढे जात नाही आणि बीपी पूर्णपणे नियंत्रणात (११०) आहे. डॉ. गिते सर माझ्यासाठी देवासारखे धावून आले आहेत

#आरोग्य #मधुमेह #हृदयविकार #रुग्णानुभव

19/11/2025

६ महिन्यांचे सांधेदुखीचे दुःख, अवघ्या ८ दिवसांत दूर! ✨

तीव्र सांधेवातामुळे (Joint Pain) ज्यांना जागेवरून उठणेही अशक्य होते, अशा श्रीमती शोभा चांदणे आता पूर्णपणे ठणठणीत आहेत. साई माऊली हॉस्पिटल मधील डॉ. संतोष गीते यांच्या अचूक निदानामुळे व अवघ्या ८ दिवसांच्या उपचारात त्यांना पुन्हा वेदनामुक्त आयुष्य मिळाले आहे.

तुम्हीही सांधेदुखीने त्रस्त आहात? मग वेदना सहन करू नका, योग्य उपचार निवडा! 👇

📍 पत्ता: तुळजाभवानी मंदिरामोर, पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर. 📞 संपर्क: 0241-2993410 / 7077707758 / 7077707784

श्वास घेण्याची लढाई टाळण्यासाठीसीओपीडीची लक्षणे वेळेत ओळखणं आवश्यक आहे.जागतिक सीओपीडी दिनानिमित्त—फुफ्फुसांच्या आरोग्याच...
19/11/2025

श्वास घेण्याची लढाई टाळण्यासाठी
सीओपीडीची लक्षणे वेळेत ओळखणं आवश्यक आहे.
जागतिक सीओपीडी दिनानिमित्त—फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मधुमेह नियंत्रणात… आरोग्य सुरक्षित!संयमित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी —निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!१४ नोव्हें...
14/11/2025

मधुमेह नियंत्रणात… आरोग्य सुरक्षित!
संयमित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी —
निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!

१४ नोव्हेंबर — जागतिक मधुमेह दिन ✨💙

“स्वच्छता आणि लसीकरण — निमोनियावर विजयाचं खरं शस्त्र!” 💉 #जागतिकनिमोनियादिन      #आरोग्यहाचसंपत्ती
12/11/2025

“स्वच्छता आणि लसीकरण — निमोनियावर विजयाचं खरं शस्त्र!” 💉

#जागतिकनिमोनियादिन #आरोग्यहाचसंपत्ती

राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन!कर्करोगाबाबतची जनजागृती हीच सदृढ आरोग्याची शाश्वती. या आजाराला घाबरून न जाता, त्याबद्दल ज...
07/11/2025

राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन!

कर्करोगाबाबतची जनजागृती हीच सदृढ आरोग्याची शाश्वती. या आजाराला घाबरून न जाता, त्याबद्दल जागरूक राहूया.

लवकर निदान आणि योग्य उपचारांनी कर्करोगावर मात करणे शक्य आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा: साईमाऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर 📞 0241-2993410 / 7077707758 / 7077707784 🌐 www.saimaaulihospital.in

#कर्करोग #कर्करोगजागृती #आरोग्य #अहमदनगर

अस्थिरोगांवरील प्रत्येक उपचार — सुरक्षित, आधुनिक आणि वेदनारहित!फ्रॅक्चर, ट्रॉमा आणि जॉईंट रिप्लेसमेंटसाठी अनुभवी डॉ. गणे...
06/11/2025

अस्थिरोगांवरील प्रत्येक उपचार — सुरक्षित, आधुनिक आणि वेदनारहित!
फ्रॅक्चर, ट्रॉमा आणि जॉईंट रिप्लेसमेंटसाठी अनुभवी डॉ. गणेश गिते यांच्यावर विश्वास ठेवा. 💪

गुरु नानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨ #गुरुनानकजयंती  #गुरुपर्व  #गुरुनानकदेव
05/11/2025

गुरु नानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨

#गुरुनानकजयंती #गुरुपर्व #गुरुनानकदेव

31/10/2025

🩺 “तुमचे आरोग्य आणि सुरक्षितता, हेच आमचे प्राधान्य!”

साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवी टीमसह प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न करतो.

जेव्हा एखादा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परततो आणि त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते — तेव्हा आमचे प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात! 💖

आज आम्ही शेअर करत आहोत एका समाधानी रुग्णाच्या नातेवाईकांचे मनोगत…
त्यांची कृतज्ञता आम्हाला दररोज नवी ऊर्जा देते आणि आमचे ध्येय अजून दृढ करते! 🙏

📍 साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल — तुमच्या आरोग्याची खरी काळजी.

#आरोग्यसेवा #विश्वासआणिआरोग्य #कृतज्ञतेचेक्षण #आरोग्यप्रथम #साईमाऊलीहॉस्पिटल #तुमच्याआरोग्याचीकाळजी

Address

Pipeline Road Ashtavinayak Colony Nandanvan Nagar
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when SaiMauli Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to SaiMauli Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category