Wellness coach Aniket palve

Wellness coach Aniket palve Excited to Making the world for healthy & Happier life-so come on let's start from you & your special

Water benefits : दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे? वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय? जाणून घ्या यामागील सत्य!आप...
09/12/2021

Water benefits : दिवसातील कोणत्या वेळी व किती पाणी प्यावे? वेळेनुसार पाणी पिण्याचे फायदे काय? जाणून घ्या यामागील सत्य!

आपले शरीर निरोगी आणि समाधानी ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी न प्यायल्याने विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात. शरीराच्या कार्यांत पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. आपले शरीर 70०% पाण्याने बनलेले आहे, म्हणून आपल्या शरीरास जास्तीत जास्त पाणी प्रदान करण्याची गरज आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.

पाण्याच्या अभावामुळे मायग्रेन, अपचन, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, साइनसायटिस, फुफ्फुसातील क्षयरोग आणि लठ्ठपणा यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही माहिती देणार आहोत की दिवसभर का पाणी पित राहिले पाहिजे? सोबतच हे देखील सांगणार आहोत की आपल्याला हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात कधी आणि किती पाणी पिणं गरजेचं असतं.

आपणास माहित आहे का जपानी लोक नेहमी तंदुरुस्त आणि स्लिम-ट्रिम का असतात? वास्तविक, जपानी लोकसंख्या ही एक सर्वात स्लिमलेस्ट संस्कृती मधील एक मानली जाते आणि तेथील लोक सकाळी उठल्या उठल्या ताबडतोब पाणी पितात. हेच कारण आहे की तिथल्या लोकांची त्वचा नेहमी चमकदार दिसते आणि ते दीर्घकाळ चिरतरुण राहतात शिवाय वृद्धत्वाच्या कोणत्याही खुणा त्यांच्या चेह-यावर दिसत नाहीत.

06/12/2021

How to decrease Diabetes

शुगर की बीमारी को कई लोग डायबिटीज़ , कुछ लोग मधुमेह, कुछ शक्कर की बीमारी के नाम से जानते हैं । कुछ समय पहले तक तो सिर्फ 3 बीमारियाँ ही ऐसी थी जिसका कोई इलाज़ संभव नहीं था । पर अब यह बीमारियाँ बढ़ कर 4 हो गई है जिसमे से एक डायबिटीज़ है । डायबिटीज़ की बीमारी को लोग बहुत ही हल्के में बहुत ही सामान्य में लेले लेते हैं । जबकि यह एक जानलेवा बीमारी है । लोगों को यह तक पता ही नहीं है की यह बहुत गंभीर रोग है जिसके कारण सबसे ज्यादा जान जाने का खतरा होता है । भारत में लगभग 70% से 75 %लोग डायबिटीज़ की बीमारी से ग्रसित हैं ।

आपको जानकार हैरानी होगी की उन लोगों को जिन्हेयह डायबिटीज़ की बीमारी हैं उन्हे इस बीमारी से जुड़े गंभीर तथ्यों के बारे में कोई जानकारी ही नहीं है । लोगों को यही ही पता है की डायबिटीज़ की बीमारी सिर्फ चीनी खाने से होती है या फिर चीनी खाना बंद कर देने से कम हो जाती है । शुगर की बीमारी हमारे शरीर में तब होती है जब या तो अग्नाशय हमारे शरीर में ठीक से इंसुलिन का उत्पादन नहीं करता है या फिर हमारे शरीर की कोशिकाएं उस इंसुलिन को ठीक से स्वीकृत नहीं कर पाती है ।

Couch-Aniket Palve
Contact-7666573077 / 9689166730

Morning Walkचे 6 फायदे वाचा,सकाळी लवकर उठून थेट सुसाट चालायला लागाल! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 6...
05/12/2021

Morning Walkचे 6 फायदे वाचा,सकाळी लवकर उठून थेट सुसाट चालायला लागाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 6:21 PM

शरीर आणि मन दोन्हीचं आरोग्य सांभाळायचं असेल तर रोज सकाळी चालायला जायला हवं. वजन कमी करण्यासोबतच सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत.

Morning Walkचे 6 फायदे वाचा,सकाळी लवकर उठून थेट सुसाट चालायला लागाल!

ठळक मुद्दे
सकाळी चालण्यामुळे शरीराचं शुध्दीकरण होतं.
भविष्यात उद्भवणारी सांधेदुखी टाळलयची असेल तर रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करायला हवा.
अनेक अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की सकाळच्या चालण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
मानसिक आजार गंभीर होवू द्यायचे नसतील तर तज्ज्ञ म्हणतात रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करायला हवा.
छायाचित्रं:- गुगल
सकाळी चालायला जाणं हा सगळ्यात सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. वजन कमी करण्यासोबतच सकाळी चालायला जाण्याचे अनेक फायदे आहेत. व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी करायचा नसतो तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी करायचा असतो. शरीर आणि मन दोन्हीचं आरोग्य सांभाळायचं असेल तर रोज सकाळी चालायला जायला हवं. वजन कमी करण्यासोबतच सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत.

छायाचित्र: गुगल

सकाळी चालण्यानं काय होतं?

1. जेव्हा आपली नीट झोप झालेली असते तेव्हा शरीराचं तापमान वाढलेलं असतं. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चालायला गेल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात. सकाळी चालण्यामुळे शरीराचं शुध्दीकरण होतं. तसेच आपल्या फुप्फुसांना शुध्द हवा आणि ऑक्सिजन मिळतो. ही हवा आणि ऑक्सिजन आपल्या फुप्फुसांसोबतच मेंदूचं आरोग्यही चांगलं राखण्यास मदत करतं. आयुर्वेद आणि विज्ञान या दोन्हींच्या मते चांगल्या आरोग्यासाठी सकाळी चालण्याला पर्याय नाही.

30/11/2021
बरेच लोक अन्न सहज उपलब्ध असल्याने तणावमुक्तीसाठी जेवण करण्यावर भर देतात. मात्र, यामुळे अ‍ॅनोरेक्झियासारखी समस्या उद्भवू ...
17/11/2021

बरेच लोक अन्न सहज उपलब्ध असल्याने तणावमुक्तीसाठी जेवण करण्यावर भर देतात. मात्र, यामुळे अ‍ॅनोरेक्झियासारखी समस्या उद्भवू शकते. आपण ग्रहण करीत असलेल्या आहाराकडे आपण किती प्रमाणात आकर्षित आहोत यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. आपण जे अन्न खातो ते केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खातो की, गरज म्हणून हे ठरविणे महत्त्वाचे आहे. तथापि, शरीराला पोषक नसणाºया अन्नाकडे आकर्षित होणे आणि त्याचे नेहमी सेवन करणे हे आपली बुद्धी, मन, अस्मिता यांच्यासाठी अतिशय हानिकारक आहे.आरोग्यासाठी घातक असलेल्या अन्नाचे सेवन करणे म्हणजे थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या विकारांना स्नेहपूर्वक आमंत्रित करणे हे आहे. याउलट प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, तसेच भाजीपाल्यासारखा संतुलित आरोग्यदायी आहार आपल्याला ताजेतवाणे तसेच निरोगी ठेवतो आणि शाश्वत निरोगी तथा आनंददायी जीवन जगणे सुकर करते.

Ask me how
15/11/2021

Ask me how

चांगल्या शरीरसंपदेचं एकमेव रहस्य आहे आणि ते म्हणजे उत्तम, सकस आहार. तुमच्या आहारात ताजे आणि पौष्टिक पदार्थ असतील, याची क...
10/11/2021

चांगल्या शरीरसंपदेचं एकमेव रहस्य आहे आणि ते म्हणजे उत्तम, सकस आहार. तुमच्या आहारात ताजे आणि पौष्टिक पदार्थ असतील, याची काळजी सर्वांनीच घ्यावी. त्यामुळे रोगराई तुमच्यापासून दूर राहील. मी माझ्या आहारातही ताज्या पदार्थांचा समावेश करतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त फळंही खातो. त्या त्या सीझनमधली फळं खायला मला आवडतं. चांगल्या भाज्या खायलाही प्राधान्य देतो. त्यामुळं माझ्या शरीरासाठी जे-जे आवश्‍यक घटक असतात, ते मला पौष्टिक आहारामधून मिळत असतात.

Address

Ahmednagar
414106

Telephone

+917666573077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wellness coach Aniket palve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wellness coach Aniket palve:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram