01/07/2020
भारतरत्न डॉ.बी.सी.रॉय यांच्या जन्मदिवसा निमित्ताने 1 जुलै रोजी #डॉक्टरदिवस साजरा केला जातो. कॉविड- 19 विषाणू विरोधातील या योगदानासाठी आज राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक आभार तुमच्या सेवा समर्पणाला सलाम..
#कॉल_ऑन_डिजिटल तर्फे #मानाचा_मुजरा...