Ushasanjay wellness centre

Ushasanjay wellness centre WELLNESS COACH . FOR HELP WEIGHT LOSS & GAIN.

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,तरी सारे भारतीय एक आहेत…🇮🇳🇮🇳 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
15/08/2022

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
🇮🇳🇮🇳 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳

✨ *दिपावळीच्या शुभेच्छा!* ✨💫 सस्नेह नमस्कार 💫 दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय...
04/11/2021

✨ *दिपावळीच्या शुभेच्छा!* ✨
💫 सस्नेह नमस्कार 💫
दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!✨🥳

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!☺️

13/08/2021

Amazing Transformations !!!

💞FITNESS CRAVER'S 💞






Do something today that your future self will thank you ... Exactly what I did I invested my time to be what I'm today ....
02/06/2021

Do something today that your future self will thank you ... Exactly what I did I invested my time to be what I'm today ... It was not easy but not too hard tho.. it takes a little hard work , guidance and dedication too... And I'm here to to give you a proper guidance... If you are ready to invest this time for your better tomorrow I'm here with you... Disclaimer: results may vary from person to person

अन्न हे पूर्णब्रम्ह.....असं म्हणतात की, आपल्या हाताच्या ओंजळीत बसेल इतकेच अन्न एका वेळी खाण्याची आपल्या ला गरज असते. पण ...
01/06/2021

अन्न हे पूर्णब्रम्ह.....

असं म्हणतात की, आपल्या हाताच्या ओंजळीत बसेल इतकेच अन्न एका वेळी खाण्याची आपल्या ला गरज असते. पण हल्ली आपण ओंजळीत अन्न पदार्थाची रास च चढवतो.....😉
बर या राशीत शरीरासाठी आवश्यक असलेल्या किती गोष्टी असतात हा प्रश्न च आहे.....❓🙂

बराचवेळा वजन कमी करण्यासाठी किंवा maintain ठेवण्यासाठी आपण जेवणातून बरेच पदार्थ कमी करतो किंवा कमी खाण्याचा प्रयत्न करतो(diet),पण या साठी कमी खाण्याची आवश्यकता नाही तर माफक प्रमाणात आणि योग्य आहार घेणे अपेक्षित आहे. म्हणजेच Portion Size or Portion control...😊

Portion size म्हणजे आपण ताटामध्ये घेतलेल्या अन्नाचे प्रमाण. यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे कमी खाऊन उपाशी राहणे नव्हे तर शिस्तबद्ध खाणे होय.
अन्न पदार्थामध्ये वैविध्य ठेवणे आणि सगळे food group चा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.🥗🍗🥚🍱🥦🥒

🔸कर्बोदक :- धान्य,(भाकरी, चपाती,भात, ब्रेड )🍞🥞🍚

🔹प्रथिने:- कडधान्य, डाळी,पनीर, टोफू, मांस, मासे, अंडी🍗🥚

🔸तंतुमय पदार्थ( fiber):-सलाड, पालेभाज्या, फळभाज्या, फळे🥦🥒🥑

🔹fats:- तुप

🔸Dairy products:- दही, ताक, चीज.🧀🥛

एकंदरीत जर portion plate चा अभ्यास केला तर माफक आणि healthy food द्वारे सगळ्या प्रकारची जीवनसत्व आपणांस मिळतात.😊

तुम्ही तुमच्या बॉडी ची सर्व्हिसिंग केली का? • वाटलं ना वेगळं , आपल्या बॉडी ची कशी सर्व्हिसिंग करायची.........?आपण सगळे ग...
26/04/2021

तुम्ही तुमच्या बॉडी ची सर्व्हिसिंग केली का?
• वाटलं ना वेगळं , आपल्या बॉडी ची कशी सर्व्हिसिंग करायची.........?
आपण सगळे गाडी वापरतो . त्या गाडीची आपण खूप काळजी घेतो , बरोबर ना.........?
गाडीची 3-4 महिन्याने किंवा काही किलमीटर झाल्यावर आपण सर्व्हिसिंग करतो...हो ना.....!!!
आपण जेवढी गाडीची काळजी घेतो तेवढी आपल्या बॉडीची काळजी घेतो का ? बॉडीला कशाची कमतरता आहे ....? काय नको आहे ? आपण काय खातो.... ? कसं खातो...? त्याने आपल्या बॉडीमध्ये काय बदल घडणार आहेत....?
आपण या गोष्टींचा विचार करत नाही.आपण फक्त पोटामध्ये भरायच करतो. आणि फक्त जिभेचे चोचले (चविष्ट व चटकदार) पुरवत असतो. परंतु याचा आपल्या शरीरावर (बॉडी) वर काय - काय परिणाम होतोय याकडे कोणीही लक्ष नाही देत .
हे सगळे करून आपण म्हणतो , मला थकवा जाणवतो, छातीत जळजळ होते, पोट साफ होत नाही, मी कोणतेही काम उत्साहाने करू शकत नाही. म्हणजे आपली बॉडी चांगले काम करत नाही.
मग यासाठी आपण काही करतो का ? तर नाही.........!

मग आता ही संधी मिळाली आहे की आपली बॉडी सर्व्हिसिंग करायची......? त्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली बदलायची आहे. छान आयुष्य जगायचं आहे.
•आपले वजन आपल्या उंचीनुसार योग्य आहे का ? आपला बी. एम. आय. किती आहे? आपल्या फॅट किती आहे........?

•यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.....!!

तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या बॉडी ची माहिती घ्यायला.....!

अधिक माहिती साठी संपर्क - 7972417554 / 9404276547किंवा तुमचा फोन नंबर कमेंट करा.

Address

Saipooja Apartment, Shilaviar, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 8am - 12pm
Tuesday 8am - 12pm
Wednesday 8am - 12pm
Thursday 8am - 12pm
Friday 8am - 12pm
Saturday 8am - 12pm
Sunday 8am - 12pm

Telephone

+919404276547

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ushasanjay wellness centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ushasanjay wellness centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram