Bendre Hospital

Bendre Hospital One of the most renowned gynaecologist & obstetrician doctors in the city, Bendre Hospital And Mater

✨ PRP थेरेपी कधी करतात? ✨PRP थेरेपी ही आधुनिक उपचार पद्धत काही विशिष्ट प्रजनन समस्यांमध्ये वापरली जाते. 👩‍⚕️🌸✔️ एंडोमेट्...
28/04/2026

✨ PRP थेरेपी कधी करतात? ✨
PRP थेरेपी ही आधुनिक उपचार पद्धत काही विशिष्ट प्रजनन समस्यांमध्ये वापरली जाते. 👩‍⚕️🌸

✔️ एंडोमेट्रियम (गर्भाशयाची आतील भिंत) पातळ असणे
✔️ वारंवार IVF फेल होणे
✔️ ओव्हरीची कार्यक्षमता कमी असणे
✔️ स्त्रीबीज गुणवत्ता सुधारण्यासाठी

योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली PRP थेरेपीमुळे मातृत्वाच्या प्रवासाला नवी आशा मिळू शकते. 💖👶✨

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल ,लालटाकी ,देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983/ 9822440983

#हिरण्यगर्भफर्टिलिटीसेंटर

25/04/2026

🔹 बराच काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल IVF उपयुक्त ठरू शकते.
🔹 फॅलोपीयन ट्यूबमध्ये समस्या असल्यास IVF मदत करू शकते.
🔹 शुक्राणूंची संख्या किंवा गुणवत्ता कमी असल्यास IVF एक पर्याय असू शकतो.

👨‍⚕️ तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने पालकत्वाची आशा वाढू शकते.
📞 आजच सल्ला घ्या!

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल ,लालटाकी ,देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983/ 9822440983

 #𝐑𝐄𝐕𝐈𝐄𝐖⭐⭐⭐⭐⭐🙍MAYUR KHALATEDr. Anil Bendre sir is Ahmednagar most prominent Gynecologist and Infertility specialist, wit...
23/04/2026

#𝐑𝐄𝐕𝐈𝐄𝐖
⭐⭐⭐⭐⭐

🙍MAYUR KHALATE
Dr. Anil Bendre sir is Ahmednagar most prominent Gynecologist and Infertility specialist, with 21+ years of experience. & Staff is Very Good.

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल ,लालटाकी ,देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983/ 9822440983

22/04/2026

🥗👶 तुमचा आहार प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतो...
🤔 हे तुम्हाला माहिती आहे का?

⚖️ असंतुलित आहारामुळे वजन वाढणे किंवा कमी होणे प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकते.
🍎 फळे, भाज्या, प्रथिने आणि संतुलित आहार शरीर निरोगी ठेवते.
💚 निरोगी जीवनशैली गर्भधारणेची शक्यता वाढवू शकते.

👨‍⚕️ गर्भधारणेसंबंधित अडचण असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
🌸 योग्य मार्गदर्शनाने पालकत्वाचा प्रवास सुलभ होऊ शकतो.

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983 / 9822440983

👶✨ IUI म्हणजे काय? ✨👶🧬 IUI मध्ये शुक्राणू थेट गर्भाशयात सोडले जातात.📌 कधी सुचवले जाते?🔹 शुक्राणूंची संख्या कमी असताना🔹 ओ...
21/04/2026

👶✨ IUI म्हणजे काय? ✨👶

🧬 IUI मध्ये शुक्राणू थेट गर्भाशयात सोडले जातात.

📌 कधी सुचवले जाते?
🔹 शुक्राणूंची संख्या कमी असताना
🔹 ओव्ह्युलेशन समस्या असताना
🔹 अनएक्सप्लेंड इन्फर्टिलिटीमध्ये

⚕️ प्रक्रिया कशी असते?
✅ सोपी आणि कमी वेळ घेणारी
✅ वेदनारहित प्रक्रिया
✅ OPD मध्येच पूर्ण होते

💞 गर्भधारणेत अडचण येतेय?
📞 IUI तुमच्यासाठी योग्य आहे का ते जाणून घ्या.
👨‍⚕️ आजच तज्ञांचा सल्ला घ्या!

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983 / 9822440983

🌟🌼 अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌼🌟🙏 आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी सदैव अक्षय राहो हीच प्रार्थना.💛 आपल...
19/04/2026

🌟🌼 अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌼🌟

🙏 आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी सदैव अक्षय राहो हीच प्रार्थना.
💛 आपल्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983 / 9822440983

#शुभेच्छा

👶💚IVF उपचारांसह तुम्हीही मातृत्वाचा आनंद घेऊ शकता.🌸नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसेल तरी आशा सोडू नका. 👩‍⚕️योग्य उपचार, ...
16/04/2026

👶💚IVF उपचारांसह तुम्हीही मातृत्वाचा आनंद घेऊ शकता.

🌸नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसेल तरी आशा सोडू नका.
👩‍⚕️योग्य उपचार, तज्ञ मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने मातृत्वाचा आनंद मिळू शकतो.

✨ या सर्वांच्या मदतीने मातृत्वाचा आनंद नक्की मिळू शकतो. 💖👶

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983 / 9822440983

15/04/2026

👶💚 IVF ने जन्मलेल्या मुलांना जास्त आजार होतात का?

❓अनेकांना वाटतं IVF मुलं कमकुवत असतात.
🔬👶आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे उपचार अधिक सुरक्षित होतात.

📞IVF बद्दल अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
🔴आजच बेंद्रे हॉस्पिटल व प्रसुतीगृह येथे संपर्क करा.

🏥पत्ता- बेंद्रे हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983 / 9822440983

🙏📘 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 💙✨🌸 या प्रेरणादायी दिनानिमित्त, आम्ही हॉस्पिटलतर्फे सर्वांना नि...
14/04/2026

🙏📘 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 💙✨

🌸 या प्रेरणादायी दिनानिमित्त, आम्ही हॉस्पिटलतर्फे सर्वांना
निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा देतो. 😊🏥🌿

🏥पत्ता- #बेंद्रे_हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983 / 9822440983

🧬💚 IVF उपचारांपूर्वी मधुमेहाची तपासणी का आवश्यक असते?🩺 मधुमेहामुळे हार्मोन्सवर परिणाम.⚠️ अनियंत्रित मधुमेहामुळे गर्भधारण...
13/04/2026

🧬💚 IVF उपचारांपूर्वी मधुमेहाची तपासणी का आवश्यक असते?

🩺 मधुमेहामुळे हार्मोन्सवर परिणाम.
⚠️ अनियंत्रित मधुमेहामुळे गर्भधारणेतील धोके वाढतात.
✅ यशस्वी IVF साठी आवश्यक.

📌 IVF सुरू करण्यापूर्वी तुमची मधुमेह तपासणी नक्की करा.
👩‍⚕️ तज्ञांचा सल्ला घ्या आजच! 👶✨

🏥पत्ता- #बेंद्रे_हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983/ 9822440983

11/04/2026

🧬💚 IVF मध्ये ICSI का सुचवलं जातं? जाणून घ्या फायदे...

🔬 शुक्राणूंची संख्या कमी असली तरीही गर्भधारणेची शक्यता वाढते.
🧫 एकाच निरोगी शुक्राणूचा वापर करून फलन प्रक्रिया केली जाते.
🔁 IVF अपयशी ठरल्यास ICSI उपयुक्त ठरू शकते.
✨ योग्य तंत्रज्ञानामुळे पालकत्वाची आशा वाढते. 👶💖

🏥पत्ता- #बेंद्रे_हॉस्पिटल, लालटाकी, देशमुख वाडी, Z.P. क्वार्टर्स रोड, गोगादेव मंदिरामागे, सर्जेपुरा, #अहिल्यानगर, महाराष्ट्र.
📲संपर्क- 9850830983/ 9822440983

Address

Z. P. Quarters, Lal Taki, Deshmukhwadi, Sarjepura
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bendre Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bendre Hospital:

Share

Category