Sunder Netralaya

Sunder Netralaya sunder netralaya choupati karanja

29/10/2023
11/06/2013
25/12/2012

jingle bells
Jingle all the
way
Oh, what fun it
is to ride
In a one horse
open sleigh
Jingle bells,
jingle bells
Jingle all the
way
Oh, what fun it
is to ride
In a one horse
open sleigh
Merry
Christmas to All My Frindzzzzzzzz...

14/11/2012

आज बलिप्रतिपदा
या दिवसाच महत्व अनन्यसाधारण आहे
या मागील कथा ही अतीशय रोचक आहे
ती अशी

लक्ष्मीपूजनानंत र येतो पाडवा म्हणजेच
बलिप्रतिपदा. साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त
म्हणून हा महत्वाचा दिवस आहे.
या दिवसापासून शुभकार्याची सुरवात
करण्याची प्रथा आहे. विक्रम सवंत व
महावीर सवंत यांचा नववर्षारंभ यांच
दिवसापासून होतो. बळीराजाचा हा स्मरणदिन
आहे. बळी हा शेतकऱ्याचा राजा होता.
तो दानशूर, प्रजाप्रेमी व
सत्यवचनी होता त्यामुळे
तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक
देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेत त्यामुळे देव
संतप्त झाले व त्यांनी विष्णूला साकडे घातले.
विष्णूने वामनावतार धारण करून बळीकडे याचक
म्हणून गेला ‘काय हवे ते माग’ बळी बोलला.
फक्त त्रिपादभूमी हवी मला वामन उत्तरला.
सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द
दिला तो त्याने पाळला ‘दिली भूमी’ म्हणून
गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग,
दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाउल
कुठे ठेऊ असे विचारताच बळीने आपले मस्तक
पुढे केले. विष्णूने त्याला पाताळात गाडले. पण
एक वर दिला. तो वर समाजाच्या हिताचा होता.
जो कोणी बळीप्रतिप्रदेला दीपदान करेल
त्याला यमयातना होणार नाहीत.
त्याच्या घरी लक्ष्मीचा वास सदा राहील.
लक्ष्मीला आपल्या पतीचे कौतुक वाटले म्हणून
तीने पतीचे विष्णूचे ओक्षण केले
त्याला ओवाळले. ओवाळणी म्हणून विष्णूने हिरे
माणके इत्यादी अलंकार घातले. यामुळेच
आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळतात
व पती पत्नीला भेटवस्तू देतात.
श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन
पूजेची सुरवात केली.
निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची हि सुरवात
होती त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका,
गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा होई.
या प्रथेपासून निघालेले किल्ले म्हणजे गड,
कल्पनाशक्तीला वाव मिळू लागला.

Address

371; Choupati Karanja
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

02412345499

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunder Netralaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sunder Netralaya:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram