Aai Hospital Va Prasutigruh

Aai Hospital Va Prasutigruh Quality care with Reasonable Charges

दीपावली पाडवा सणानिमित्त मंगलमय शुभेच्छा…
22/10/2025

दीपावली पाडवा सणानिमित्त मंगलमय शुभेच्छा…

आपणास व आपल्या परिवारास  दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबासआंनदाची आ...
21/10/2025

आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जावो

धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
18/10/2025

धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

सुख समृद्धी भरभराटघरी येईल तुमच्यापूजुनी गोमातेलाआशीर्वाद घ्या गाय वासराचावसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!             ...
17/10/2025

सुख समृद्धी भरभराट
घरी येईल तुमच्या
पूजुनी गोमातेला
आशीर्वाद घ्या गाय वासराचा
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

🐄वसुबारस

13/10/2025

पाठीतून भूल दिली म्हणूनच पाठ दुखतं असं नाही!
👉 रीलमध्ये जाणून घ्या खरं कारण आणि काळजी कशी घ्यावी.

08/10/2025

सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे डॉक्टरांचा decision की गरज?”
या व्हिडिओत जाणून घ्या — कोणत्या condition मध्ये डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागतं.

या विजयादशमीच्या पावन पर्वावर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. तुम्हाला दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
02/10/2025

या विजयादशमीच्या पावन पर्वावर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. तुम्हाला दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

🌸🙏 घटस्थापनेच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!या नवरात्रीत आपल्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकतेचा वास ...
22/09/2025

🌸🙏 घटस्थापनेच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
या नवरात्रीत आपल्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकतेचा वास होवो 🌞✨

19/08/2025

🤰 “पहिली Pregnancy यशस्वी झाली… पण दुसरी Pregnancy का टिकत नाहीये?”
👉 या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या आणि योग्य मार्गदर्शन घ्या.
📌 योग्य तपासण्या + तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन = निरोगी मातृत्व!

11/08/2025

👶 “बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा म्हणजे थेट सिझेरियनच का?” 🤔
बर्‍याच गर्भवती महिलांचा हा मोठा प्रश्न!
📽️ पाहा व्हिडीओ आणि जाणून घ्या डॉक्टरांचं खरं उत्तर – भीती कमी, माहिती जास्त!
#गरोदरपणा #आईहॉस्पिटल #गर्भधारणा

कुठल्याच नात्यात नसेल एवढी बहिण भावाच्या प्रेमात ओढ आहेम्हणुनच भाऊ बहिणीच हे नात जगात खूप खूप गोड आहेरक्षाबंधनाच्या तुम्...
09/08/2025

कुठल्याच नात्यात नसेल एवढी बहिण भावाच्या प्रेमात ओढ आहे
म्हणुनच भाऊ बहिणीच हे नात जगात खूप खूप गोड आहे
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

Address

Near Anand Dham Mahatma Phule Chowk
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Hospital Va Prasutigruh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram