09/12/2025
चेहरा, हात किंवा पाय अचानक बधीर होणे हे स्ट्रोकचे संकेत असू शकतात ⚠️
जलद उपचार म्हणजे जीव वाचवण्याची संधी!
आजच तुमची अपॉईंटमेंट बुक करा! 📞
🏥 अॅपेक्स हॉस्पिटल, अकलूज.
📞: +91 89758 14545
📍 : १०० फूट बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र ४१३१०१