14/11/2025
🌼 अनाथांची माय — सिंधुताई सपकाळ 🌼
सेवा, प्रेम आणि माया यांचं आयुष्यभर उदाहरण बनलेल्या
सिंधुताई सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
जगभरातील हजारो अनाथ मुलांना आईचे ऊबदार छत्र देणाऱ्या
या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याला मनःपूर्वक सलाम! 💐
त्यांचा त्याग, सेवा आणि प्रेरणा आजही मार्गदर्शक आहे.
🏥 चिरायु चिल्ड्रन्स हॉस्पिटल
📍 GMD मार्केट जवळ राम नगर अकोला.
📲 099226 24389
🌐 www.chirayuhospitalakola.com