23/03/2024
अकोल्यातील सुप्रसिद्ध डॉ. रतन सारडा यांचे चिरंजीव
डॉ. समीर सारडा, संधिवात तज्ञ, यांचे पश्चिम विदर्भातील
संधिवात क्लिनिकची चौथी वर्षपुर्ती " रुग्णसेवेची संधी दिल्याबद्दल आभार "
वातरोगाची ठळक लक्षणे
जोडांचे किंवा सांध्यांचे दुखणे / सुजणे / सकाळी उठल्याबरोबर अकडणे किंवा ताठरणे
(Rheumatoid Arthritis) सोरियाटीक रुग्णांना होणारे सांध्याचे आजार
(Psoriatic Arthritis) मणक्यांचे / कंबरचे संधिवात (Ankylosing Spondylitis)
झिजेमुळे किंवा वयामुळे गुडघ्यांचे किंवा सांध्याचे दुखणे (Osteoarthritis) हाडांची
ठिसुळता (Osteoporosis) युरिक अॅसिड मुळे होणारा
वात (Gout) मासपेशींचे दुखणे (Soft tissue pains)
ऑटोइम्युन आजारांमध्ये दिसणारी ठळक लक्षणे
वारंवार तोंड येणे, वारंवार ताप येणे, वजन कमी होणे, उन्हात गेल्यास त्वचेवर चेहऱ्यावर लाल चट्टे (रॅश) येणे (Systemic Lupus Erythematosus) डोळे व तोंडामध्ये खुप कोरडेपणा जाणवणे (Sjogren Syndrome) वारंवार डोळे लालसर होणे (Autoimmune Uveitis, Scleritis) वारंवार होणारे गर्भपात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये गुठली तयार होणे (Due to APLA Syndrome) लवकर भरू न शकणारे घाव, अल्सर (Due to Vasculitis) रक्त वाहिन्यांची सुज (Takayasu Arteritis, GCA, PAN इत्यादी) त्वचा चामड्यासारखी जाड होणे (Scleroderma) हातापायांची बोटे निळी, पांढरी किंवा काळी पडणे (Raynaud Phenomenon) संधिवात / ऑटोइम्युन आजारांमुळे होणारे फुफ्फुसांचे आजार (Interstitial Lungs Disease) किडणींचे आजार (Nephritis) किंवा मायोसायटिस (Myositis)
भागीरथी कॉम्प्लेक्स, दुर्गा चौक, अकोला. मो.: 87671 89538, 7709257732
सोमवार ते शनिवार - सकाळी 11.00 ते 07.00 (कृपया अपॉइंटमेंट घेऊन यावे)
"ITS ADVANCED CENTER FOR MANAGEMENT OF ARTHRITIS & AUTOIMMUNE RHEUMATIC DISEASES"