11/04/2020
आम्हाला तुमची काळजी आहे, घरी राहा, सुरक्षित राहा. !!!
'दिशा पॅथॉलॉजी लॅब' तर्फे तुमच्यासाठी 'स्वयंम आरोग्य जागृती सेवा'. ❤️
या दरम्यान तुमच्या कोणत्याही रक्त चाचणीसाठी आम्हाला कॉल करा. आम्ही तुमच्यापर्यंत पोहचू आणि चाचण्या करून देऊ. मोफत घरगुती सेवा उप्लब्ध. 💉
अधिक माहितीसाठी ८५५४०३९२००/ ९१४५६२२१९१ या नंबरवर आजच संपर्क करा. 📞