Cosmic Healers

Cosmic Healers The best thing about Cosmic Healers is it looks beyond curing just the symptoms of an ailment, takin

✨ Rejuvenate Before Your New Journey Begins ✨Shaadi se pehle apne aap ko ek nayi energy, nayi glow aur complete relaxati...
24/11/2025

✨ Rejuvenate Before Your New Journey Begins ✨

Shaadi se pehle apne aap ko ek nayi energy, nayi glow aur complete relaxation dene ka perfect Ayurvedic package — 7 Days Pre-Wedding Rejuvenation by Dr. Priya’s Authentic Ayurveda & Panchkarma 🌿💛

✔️ Hair & Face Treatment
✔️ Full Body Massage & Steam
✔️ Body Cleaning
✔️ Udwartan (Detox + Glow)
✔️ Body Polishing
✔️ Netra Tarpan
✔️ Potali Massage

Completely natural, traditional & deeply healing Ayurvedic care — specially curated for bride & groom.
Limited slots • Book your rejuvenation week now!
📞 Contact: 9370345475
📍 Benam Square, Amravati

BrideToBe GroomToBe PreWeddingCare AyurvedicMassage Amravati

🌿 डॉ. विपुल  — अनुभवी होमिओपॅथिक तज्ज्ञ📍 परतवाडा – 16 ऑक्टोबर 2025🕑 दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत उपलब्धआपल्या आजाराचा...
15/10/2025

🌿 डॉ. विपुल — अनुभवी होमिओपॅथिक तज्ज्ञ
📍 परतवाडा – 16 ऑक्टोबर 2025
🕑 दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत उपलब्ध

आपल्या आजाराचा मुळापासून आणि नैसर्गिक उपचार आता आपल्या शहरातच!
कॅन्सर, त्वचारोग, सांधेदुखी, पोटाचे विकार, थायरॉईड, मधुमेह, मानसिक ताण, वंध्यत्व अशा अनेक दीर्घकालीन आजारांवर परिणामकारक होमिओपॅथिक उपचार मिळवा.

✨ 15 वर्षांचा अनुभव
🌸 बॅच फ्लॉवर मेडिसिन थेरपीत विशेष प्राविण्य
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 7588085974
📍 खंडेलवाल मेडिकलच्या वर, जयस्तंभ चौक, परतवाडा

🌿 कॉस्मिक हीलर्स – होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. विपुल 🌿📅 १८ सप्टेंबर रोजी📍 परतवाडा – खंडेलवाल मेडिकलच्या वर, जयस्तंभ चौक⏰ दुपार...
16/09/2025

🌿 कॉस्मिक हीलर्स – होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. विपुल 🌿

📅 १८ सप्टेंबर रोजी
📍 परतवाडा – खंडेलवाल मेडिकलच्या वर, जयस्तंभ चौक

⏰ दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत रुग्णसेवेसाठी उपलब्ध

होमिओपॅथीद्वारे खालील आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत –
✅ कॅन्सर, पचन व किडनीचे विकार
✅ हृदय, एलर्जी, त्वचा विकार
✅ मानसिक व स्नायूविकार
✅ मधुमेह, थायरॉईड, रक्तदाब
✅ स्त्रीरोग, वंध्यत्व आणि इतर बरेच आजार

👉 आजच अपॉइंटमेंटसाठी संपर्क : 📞 7588085974
✨ १५ वर्षांचा अनुभव – विश्वासार्ह उपचार

सांध्यांचे व मणक्याचे आजार आता ऑपरेशनशिवाय बरे होऊ शकतात!👉 गुडघेदुखी (गाडी झिजणे)👉 मान-पाठ-कंबर दुखी👉 स्पॉण्डिलायटिस – स...
03/09/2025

सांध्यांचे व मणक्याचे आजार आता ऑपरेशनशिवाय बरे होऊ शकतात!
👉 गुडघेदुखी (गाडी झिजणे)
👉 मान-पाठ-कंबर दुखी
👉 स्पॉण्डिलायटिस – सायटिका
👉 खांद्याचे दुखणे (Frozen shoulder)
👉 मणक्याला गाठ होणे / नसा दाबणे
👉 मणक्याची गाडी वाढणे / सरकणे

🎯 अनुभवी होमिओपॅथिक तज्ञ डॉ. विपुल भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी व सुरक्षित उपचार.

📍 ठिकाण: खंडेलवाल मेडिकल, जयस्तंभ चौक, परतवाडा
🕑 वेळ: दुपारी 2 ते संध्याकाळी 5
📞 अपॉइंटमेंट: 7588085974

आपल्या आरोग्यासाठी योग्य व सुरक्षित उपचारासाठी आजच संपर्क साधा! 🌿

मुतखडा, मूत्रविकार किंवा वारंवार मूत्रसंक्रमणाची समस्या आहे का?ऑपरेशन करूनही समस्या परत येत असेल तर आता संशोधित होमिओपॅथ...
20/08/2025

मुतखडा, मूत्रविकार किंवा वारंवार मूत्रसंक्रमणाची समस्या आहे का?
ऑपरेशन करूनही समस्या परत येत असेल तर आता संशोधित होमिओपॅथिक उपचाराने मार्ग शोधूया.

🩺 उपलब्ध सेवा (Specialities):
• मुतखडा (Kidney Stone) / मूत्रविकार
• लघवीचे इन्फेक्शन व पुनरावृत्ती
• लघवी अडकणं / दोन धारा येणं / यूरेथ्रल स्टीनोसीस
• प्रोस्टेटचे वाढणे, पाठीच्या खाली तीव्र वेदना, उलटी इत्यादी
• क्रीएटिनीन किंवा युरिया वाढणे / जनरल युरिनरी डिस्टर्बन्स

🔬 उपलब्ध सोयी: कम्प्युटराइझ्ड केस टेकींग, मदर टिंचर थेरपी, इंडिविज्युअल ऍनालिसिस, अँटी-मायास्मॅटिक ट्रीटमेंट व डाएट मॅनेजमेंट.
📍 ठिकाण: खंडेलवाल मेडीकल, जयस्तंभ चौक, परतवाडा.
🗓️ विशेष क्लिनिक: प्रत्येक महिन्याच्या 1ला व 3रा गुरुवार — पुढील तारखेत: 21 ऑगस्ट
⏰ वेळ: दुपार 2:00 — 5:00

📞 बुकिंग / माहिती: +91 7588085974 (व्हाट्सअप उपलब्ध)
👉 वेळ निश्चित करा — सीट मर्यादित आहे. आरोग्याबद्दल तातडीचा सल्ला आवश्यक असेल तर लगेच संपर्क करा.

#मुतखडा #मूत्रविकार #होमिओपॅथी #प्रोस्टेट #मदरटिंचर #अजाॅइज

🙏🏻 आता परतवाडा मध्ये अनुभवी व विश्‍वासार्ह होमिओपॅथिक उपचार उपलब्ध!गुरुवार ७ ऑगस्ट दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतडॉ...
04/08/2025

🙏🏻 आता परतवाडा मध्ये अनुभवी व विश्‍वासार्ह होमिओपॅथिक उपचार उपलब्ध!

गुरुवार ७ ऑगस्ट
दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
डॉ. विपुल भट्टड (M.D. Hom.) यांची Cosmic Healers क्लिनिकमध्ये भेट घ्या.

✅ सर्व प्रकारचे कॅन्सर
✅ पोट, किडनी, थायरॉईड विकार
✅ स्त्रीरोग, वंध्यत्व, मासिक पाळीचे विकार
✅ त्वचारोग, मानसिक त्रास, अर्धांगवायू
✅ मधुमेह, सांधेदुखी, सेक्स संबंधित तक्रारी

🌿 शरीराच्या मुळात जाऊन उपचार करणारी शास्त्रशुद्ध पद्धत – साइड इफेक्ट्स विरहित आणि नैसर्गिक!
🌐 होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांचे उत्तम संयोजन

📍 पत्ता: खंडेलवाल मेडिकल च्या वर, जयस्तंभ चौक, परतवाडा
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 7588085974
🌐 www.drbhattad.com
📩 drbhattad@gmail.com

#होमिओपॅथीपरतवाडा
#डॉविपुलभट्टड

#परतवाडामधील_उपचार
#होमिओपॅथिकडॉक्टर
#प्राकृतिकउपचार

#थायरॉईडउपचार






आजारी शरीराला औषध लागतं... पण थकलेल्या मनाला आधार लागतो!"आम्ही देतोय दोन्ही – उपचार आणि विश्वास.आपण अनेक डॉक्टरांकडे जाऊ...
08/07/2025

आजारी शरीराला औषध लागतं... पण थकलेल्या मनाला आधार लागतो!"
आम्ही देतोय दोन्ही – उपचार आणि विश्वास.

आपण अनेक डॉक्टरांकडे जाऊन दमलात का?
तुमचं दुखणं फक्त पॅथोलॉजीत नाही — ते तुमच्या जगण्याच्या गुणोत्तमतेवर परिणाम करतं आहे का?

तर मग, एकदा होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. विपुल भट्टड यांच्याकडे नक्की भेट द्या.
"कमी औषध, जास्त समज" या तत्त्वावर आम्ही काम करतो.

✅ कॅन्सर, मधुमेह, थायरॉईड
✅ त्वचेचे विकार, संधिवात, हार्मोनल प्रॉब्लेम्स
✅ मानसिक ताण, निद्रानाश, स्त्री-पुरुष रोग
✅ पाठी-दुखी, मुतखडा, गाठी, वजनाचा प्रश्न
✅ आणि अनेक असाध्य आजारांवर परिणामकारक उपचार

🏥 2 क्लिनिक्स | विश्वासार्ह सेवा | सल्ला व उपचार
📍 नमुना लेन-6 व बेनोडा रोड, अमरावती
📞 अपॉइंटमेंट: 7588085974

आजच एक पाऊल बदलेल्या आयुष्याकडे... 🙏

#डॉविपुलभट्टड #होमिओपॅथीउपचार #अमरावतीडॉक्टर



#होमिओपॅथीकडॉक्टर #विनाऑपरेशनउपचार

🏥 परतवाडा येथे होमिओपॅथिक सल्ला आणि उपचार मिळवा!मी, डॉ. विपुल भट्टड (होमिओपॅथिक तज्ञ)🗓️ गुरुवार, 3 जुलै 2025🕑 दुपारी 2 त...
01/07/2025

🏥 परतवाडा येथे होमिओपॅथिक सल्ला आणि उपचार मिळवा!

मी, डॉ. विपुल भट्टड (होमिओपॅथिक तज्ञ)
🗓️ गुरुवार, 3 जुलै 2025
🕑 दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
📍 खंडेलवाल मेडिकल, जयस्तंभ चौक, परतवाडा येथे उपलब्ध राहणार आहे.

✅ कॅन्सर, किडनी, थायरॉईड, त्वचा विकार, संधिवात, मानसिक आणि स्त्रीरोग, पुरुष रोग, वंध्यत्व यांसारख्या आजारांवर संशोधित आणि नैसर्गिक होमिओपॅथिक उपचार उपलब्ध आहेत.

🎯 असाध्य वाटणाऱ्या आजारांवरही नक्कीच उपाय शक्य आहे.
👉 अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 7588085974
📧 drbhattad@gmail.com

मणक्याचे, गुडघ्याचे त्रास वारंवार होतायत का?ऑपरेशन टाळायचंय? मग होमिओपॅथी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो!➡️ स्लिप...
18/06/2025

मणक्याचे, गुडघ्याचे त्रास वारंवार होतायत का?
ऑपरेशन टाळायचंय? मग होमिओपॅथी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो!

➡️ स्लिप डिस्क, सांधेदुखी, नस दाबणे, सायटिका, मणक्याचे विकार आणि इतर वाताचे त्रास
➡️ वेदनाशामक गोळ्यांशिवाय कायमस्वरूपी आराम मिळवा

📍 स्थान: खंडेलवाल मेडिकल, जयस्तंभ चौक, परतवाडा
🗓️ तारीख: 19 जून (गुरुवार)
🕒 वेळ: दुपारी २ ते ५
📞 संपर्क: 7588085974

आजच अपॉइंटमेंट बुक करा आणि ऑपरेशनची गरज टाळा!

🔖 Hashtags:

#मणक्याचेविकार #गुडघेदुखी #सायटिका #ऑपरेशनटाळा

#होमिओपॅथीउपचार
#विनाऑपरेशनउपचार

वारंवार मुतखडा? ऑपरेशन केल्यानंतरही त्रास कायम?➡️ आता वेळ आहे संशोधित होमिओपॅथिक उपचाराची!🟤 प्रॉस्टेट वाढ, युरिनरी स्ट्र...
18/06/2025

वारंवार मुतखडा? ऑपरेशन केल्यानंतरही त्रास कायम?
➡️ आता वेळ आहे संशोधित होमिओपॅथिक उपचाराची!

🟤 प्रॉस्टेट वाढ, युरिनरी स्ट्रिक्चर, वारंवार इन्फेक्शन, क्रिएटिनिन वाढ, किंवा पाठीमागील तीव्र वेदना —
होमिओपॅथीने शस्त्रक्रियेविना सुरक्षित व परिणामकारक उपचार शक्य आहे!

🗓 तारीख: 19 जून (गुरुवार)
📍 स्थळ: खंडेलवाल मेडिकल, जयस्तंभ चौक, परतवाडा
🕒 वेळ: दुपारी २:०० ते ५:००
📞 संपर्क: 7588085974

✅ संगणकीकृत केस टेकींग
✅ मूत्र टेन्शन थेरेपी
✅ डायट प्लॅनिंग व मेंटेनन्स

आजच अपॉईंटमेंट बुक करा आणि त्रासातून सुटका मिळवा!

#मुतखडा #मूत्रविकार #होमिओपॅथीकउपचार



Address

Namuna Lane No 6, Rajkamal
Amaravati
444601

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 11am - 2pm

Telephone

+917588085974

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cosmic Healers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Cosmic Healers:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram