Shree Vyanktesh Hospital

Shree Vyanktesh Hospital श्री व्यंकटेश हॉस्पिटल , अंबाजोगाई
मु

छञपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा....
19/02/2021

छञपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा....

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
14/01/2021

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सावित्रीबाई म्हणजे स्त्री शक्तीचे एक आगळे रूप...भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका ...
03/01/2021

सावित्रीबाई म्हणजे स्त्री शक्तीचे एक आगळे रूप...
भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त शतशः नमन...!

हे नवीन वर्ष नव्या आव्हानांना पेलण्याचे बळ देवो, तुमच्या नव-आकांक्षांची नव-स्वप्नांची पूर्तता होवो... नवीन वर्षानिमित्त ...
01/01/2021

हे नवीन वर्ष नव्या आव्हानांना पेलण्याचे बळ देवो,
तुमच्या नव-आकांक्षांची नव-स्वप्नांची पूर्तता होवो...
नवीन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

मूळव्याधीला करा कायमचा बाय बाय.मुंबई, पुणे, औरंगाबाद नंतर प्रथमच अंबाजोगाई व्हेसर सिलर, रेडिओ फ्रिक्वेन्सी उपचार उपलब्ध....
27/12/2020

मूळव्याधीला करा कायमचा बाय बाय.

मुंबई, पुणे, औरंगाबाद नंतर प्रथमच अंबाजोगाई व्हेसर सिलर, रेडिओ फ्रिक्वेन्सी उपचार उपलब्ध..

श्री व्यंकटेश हॉस्पिटल, वसंतराव नाईक चौक, नगरपरिषद कॉम्प्लेक्स, पहिला मजला, मोंढा रोड, अंबाजोगाई.

स्वतंत्र भारत देशाचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी, डॉ.पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
27/12/2020

स्वतंत्र भारत देशाचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी, डॉ.पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

दिपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ...श्री व्यंकटेश हॉस्पिटल , कदम जुना पेट्रोल पंप , न.प. काँम्पलेक्स...
14/11/2020

दिपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ...

श्री व्यंकटेश हॉस्पिटल ,
कदम जुना पेट्रोल पंप , न.प. काँम्पलेक्स ,
पहिला मजला अंबाजोगाई .

आपणास व आपल्या कुटूंबियांना दसर्‍याच्या व विजयादशमीच्या मनःपुर्वक शुभेच्छा....
25/10/2020

आपणास व आपल्या कुटूंबियांना दसर्‍याच्या व विजयादशमीच्या मनःपुर्वक शुभेच्छा....

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..मूळव्याधीला करा कायमचा बाय बाय  डॉ. महेंद्र जाधव यांचे श्री व्यंकटेश हॉस्पिटल1) व...
26/01/2020

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
मूळव्याधीला करा कायमचा बाय बाय
डॉ. महेंद्र जाधव यांचे श्री व्यंकटेश हॉस्पिटल

1) वेदनाविरहित व रक्तस्राव विरहित मूळव्याधीच्या उपचारासाठी मुंबई-पुणे औरंगाबाद नंतर प्रथमच अंबाजोगाई मध्ये व्हेसल सिलर , रेडिओ फ्रिक्वेन्सी उपचार उपलब्ध

2) महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाची '' फेलोशिप इन क्षारसुञ व अँनोरेक्टल डिसीज '' यामध्ये मूळव्याध विशेष पदवीका प्राप्त एकमेव तज्ञ.

3) भगंदरसाठी आधुनिक IFTAK व विन्डो क्षारसुञ पध्दत असलेले एकमेव हास्पिटल.

4) मूळव्याधासाठी अवस्थेनुसार इंजेक्शन, क्षारसुञ, रेडिओफ्रिक्वेन्सी उपचार.

5) अंबाजोगाई शहर व परिसरातील एकमेव विशेष अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य मूळव्याध भगदंर हाँस्पिटल
पत्ता :- श्री व्यंकटेश हॉस्पीटल, वसंतराव नाईक चौक, कदम पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अंबाजोगाई
संपर्क : 9403776496

नवीन वर्षाच्या आपणास मनःपुर्वक शुभेच्छा..
01/01/2020

नवीन वर्षाच्या आपणास मनःपुर्वक शुभेच्छा..

08/12/2019

Address

नगर परिषद काँम्पलेक्स , पहिला मजला , मोंढा रोड , अंबाजोगाई
Ambajogai
431517

Telephone

+919449504007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vyanktesh Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category