आशा स्वस्त औषधी सेवा - Generic Medical Stores

  • Home
  • India
  • Ambajogai
  • आशा स्वस्त औषधी सेवा - Generic Medical Stores

आशा स्वस्त औषधी सेवा - Generic Medical Stores hi...

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!|| दिवाळीच्या हार्दिक ...
14/11/2020

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

|| दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी च्या खूप खूप शुभेच्छा!!!🙏🙏🙏 #आशा_जेनेरिक_मेडिकल                                       ...
25/10/2020

आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी च्या खूप खूप शुभेच्छा!!!🙏🙏🙏
#आशा_जेनेरिक_मेडिकल

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहोआणि तुम्हा सर्वां...
17/10/2020

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.


15/10/2020
सध्याच्या  काळात कोरणामुळे बऱ्याच  कुटुंबांच्या उत्पन्नाचे स्त्रोत एकतर कमी झालेले आहेत किंवा बंद झालेले आहेत.  परिणामी ...
14/10/2020

सध्याच्या काळात कोरणामुळे बऱ्याच कुटुंबांच्या उत्पन्नाचे स्त्रोत एकतर कमी झालेले आहेत किंवा बंद झालेले आहेत. परिणामी बऱ्याच खर्चात काटकसर केली जात आहे. परंतु मूलभूत गरजांमध्ये आपण काटकसर करू शकत नाही आणि औषधे ही आता मूलभूत गरज बनली आहे. म्हणूनच आपणास नेहमी लागणारे औषधे आम्ही 30% ते 70% स्वस्त पण उत्तम दर्जाची (गुण येणारी) देतो. एक वेळ अवश्य भेट द्या !! खालील लिंक वर जाऊन आपल्या लागणारे औषधांची माहिती भरा जेणेकरून आम्हाला आपणास लागणाऱ्या औषधांची किंमत कळवणे सोयीचे होईल.
https://forms.gle/NrSwLGKCVR259gcx8

फॉर्म नोंदणी करता वेळस काही अडचणी असल्यास खालील दूरध्वनी क्रमांक वरती संपर्क करावा.
आशा मेडिकल
शिवाजी चौक, समाधान हॉटेल समोर, मोंढा रोड, आंबेजोगाई
Mobile:-9860060677,9766000030

शिवाजी चौक, समाधान हॉटेल समोर, मोंढा रोड, आंबेजोगाई Mobile:-9860060677,9766000030 आता औषधे झाली ३०% ते ७० % स्वस्त आपल्या भागात स्वस्त औ...

30/09/2020

एक वेळ आवश्य भेट द्या...

11/08/2020

जेनेरिक औषधे म्हणजे काय ?
हाच प्रश्न तुमचा मनामध्ये आहे ना तर मग पाहा हा व्हिडिओ आणि मिळवा औषधांवर ३०% ते ७० % सूट.

आपणास नेहमी लागणाऱ्या औषधाबद्दलची माहिती खालील फॉर्म मध्ये व्यवस्थित भरून दिल्यास ती औषधे स्वस्त किंमतीत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे सोयीचे होईल.

https://forms.gle/NrSwLGKCVR259gcx8

फॉर्म नोंदणी करता वेळस काही अडचणी असल्यास खालील दूरध्वनी क्रमांक वरती संपर्क करावा.
आशा मेडिकल
शिवाजी चौक, समाधान हॉटेल समोर, मोंढा रोड, आंबेजोगाई
Mobile:-9860060677,9766000030

Address

Shop No. 10, N. P. Complex, Mondha Road, Shivaji Chowk
Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when आशा स्वस्त औषधी सेवा - Generic Medical Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share