Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra

Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra The Institute is duly approved by All India Council for Technical Education (Ministry of HRD, Govt.

15/02/2024
03/07/2023
डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती यांच्या  राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे  आयोजित विशेष निवासी शिबिराचा...
28/03/2023

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती यांच्या राष्ट्रीय सेवा योजना पथका तर्फे आयोजित विशेष निवासी शिबिराचा निरोप समारंभ दि.२७/३/२०२३ रोजी पार पडला.या प्रसंगी सात दिवसामध्ये शिबिरामध्ये झालेल्या विविध उपक्रमांची माहिती रा.से.यो अधिकारी प्रा.चैतन्य गुल्हाने यांनी दिली.तसेच सरपंच मा.गोदावरी ताई कडू यांनी सुद्धा शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र मंगरुळकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.अजमिरे तसेच प्रा. डॉ.पी.एन.खटाले सुद्धा उपस्थित होते.शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांची अभिनंदन केले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांनी पारितोषिके मिळवली अश्या विद्यार्थ्यांचे गुण गौरव करण्यात आला.हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे यांच्या प्रेरणेने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.अजमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.ए.गूल्हाने तसेच महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.आर.भगत तसेच सह कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एफ. सभादिंडे तसेच प्रा.जी.एस.इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती येथील विद्यार्थी विकास विभागाच्या चमू द्वारा  विद्यार्थ्यांची दयासागर...
29/12/2022

डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अमरावती येथील विद्यार्थी विकास विभागाच्या चमू द्वारा विद्यार्थ्यांची दयासागर हॉस्पिटल अमरावती येथे भेट देण्यात आली. या मध्ये प्रा. अनुजा मोतुळे. अणि प्रा. अनम खान तसेच बी. फार्म द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. तसेच यामधे सहभागी होण्याकरिता संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री. योगेंद्रजी गोडे व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत अजमिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या चमूने  प्रतिनिधित्व केलेल्या राज्यस्तरीय ...
28/12/2022

डॉ.राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या चमूने प्रतिनिधित्व केलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान-२०२२, जळगाव येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला प्रथम पारितोषिक मिळालं.या विजयी चमुमध्ये रा.से.यो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.धनश्री भगत तसेच बी.फार्म द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अनुराधा खोपडे व यश भुसारी यांचा प्रामुख्याने सहभाग होता या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐तसेच रा.से.यो संचालक श्री.राजेशजी बुरंगे यांचे या चमूला मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच या शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री. योगेंद्रजी गोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत अजमिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले💐💐

Glimpse of the workshop on "VHAN 2022-Disaster Management Training Camp ,Jalgaon"
22/12/2022

Glimpse of the workshop on "VHAN 2022-Disaster Management Training Camp ,Jalgaon"

Address

UNIVERSITY MARDI Road
Amravati
444602

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 9am - 5pm

Telephone

+917212970556

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Rajendra Gode Institute of Pharmacy Amravati Maharashtra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram