15/01/2019
प्रस्तुत क्षेत्रात आपण दिलेल्या अमूल्य योगदाना बदद्ल आम्ही आपल्या सर्वांचे सन्मान पत्र देऊन सत्कार घेणार आहोत तसेच आपण एकत्रीकरणाला आव्हान करत प्रस्तुत क्षेत्राचा उभारणीसाठी प्रयत्न करू तरी सर्व ज्योतिष्य, वास्तु, व आध्यत्मिक क्षेत्रात कार्यरत असणार्या तज्ञांनी आपली उपस्तीथी दर्शवावी ही विनंती 🙏