OASIS - The Island of Hope

OASIS - The Island of Hope OASIS- The Island of Hope, is NGO registered under Societies Registration Act, 1860( MH/11/015). Our aim is simple 'One step towards Humanity'.

ओएसिस ही संस्था २०१३ पासून अमरावती येथे समाजसेवेत कार्यरत आहे. हि संस्था प्रथमोपचार मार्गदर्शनाचे मोफत शिबीर व कार्यशाळेचे वेळोवेळी आयोजन करते असते. तसेच अनाथ, अंध, गरीब विद्यार्थी व समाजातील गरजू लोकांना मदत करत असते.
प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. रस्त्यात किंवा आपल्या आसपास एखाद्या व्यक्तीला चक्कर आली किंवा काही जखम झाली तर तत्परतेने त्याला मदत करणे हे सच्च्या माणुसकीचे लक्षण आहे. प्रथमोपचाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेहमीच्या जीवनात अपघातग्रस्त माणसांना किंवा अचानकपणे आजारपण उद्भवलेल्या माणसांना प्रथमोपचाराची नितांत गरज असते.
आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे कि सर्वाना किमान प्रथमोपचाराची तरी माहिती असायला हवी. संस्थेतर्फे प्रशिक्षीत स्वयंसेवक व चिकित्सकांची चमू वेळोवेळी कार्यशाळा व शिबिरे घेऊन लोकांची जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमध्ये वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणेही (वृद्ध,बालके इ.) आवश्यक ते ज्ञान वाढविण्यावारही भर असतो.
हे सगळे करताना समाजातील दुर्लक्षीत घटकही नेहमी नजरेस पडतात. कधी अनाथांच्या दुखाची जाणीव होते तर कधी अंधांच्या असहायतेची, तेव्हा संस्थेतर्फे जमेल तितका आधार देण्याचा प्रत्न असतो. वृद्धाश्रामामध्ये जाऊन फक्त त्यांच्यासोबत बोललं तरी ते अनुभवाचे बोल खूप शिकवून जातात.

Address

New Hanuman Nagar, Behind VMV College
Amravati
444604

Telephone

+918390299304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OASIS - The Island of Hope posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to OASIS - The Island of Hope:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram