01/05/2021
नमस्कार,
आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिवशी आम्हाला हे कळवण्यात खुप आनंद होत आहे की *रघोजी किडनी अँड मल्टी स्पेशिऍलिटी हॉस्पिटल व योग परिचय* संयुक्तपणे सोलापूरातील पहिले *पोस्ट कोव्हीड केअर युनिटची* सुरवात करीत आहोत. *“योग्य काळजी सोबत योग्य कृतीही. “* हीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून आम्ही या प्रकल्पाची सुरुवात केली आहे, तरी सर्व नागरिक या कृतीस चांगलाच प्रतिसाद देऊन आमचा उत्साह द्विगुणित करतील हीच आमची अपेक्षा आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क: *
अक्षय फडके. (कार्यक्रम समन्वयक)
9579715160
www.yogparichay.in