DISHA Health CARE

DISHA Health CARE Health guide

29/10/2025

नो बिल्डिंग, नो इंजेक्शन,नो स्टिच, नो ॲडमिशन
आसान सुन्नते खतना के लिये संपर्क करे
दिशा हेल्थ केअर,आष्टी जिल्हा बीड
डॉ नदीम शेख
9860844871

28/02/2025
17/02/2025

दिशा हेल्थ केअर सेंटर, बच्चो की सुन्नते खतना के लिये वाहिद सेंटर,,,, पिछले 19 बरस से हजारो मां बाप का भरोसा,,,,,
सुन्नते खतना के फिक्र वाले लम्हे को,,,आसान और सुरक्षित बनाने के लिये ,,संपर्क करे

डॉ नदीम शेख
दिशा हेल्थ केअर सेंटर
आष्टी जिल्हा बीड

14/02/2025

बच्चो की खतना (circumcision ) करवाने से पहले डॉक्टरी सलाह जरूर ले,, और खयाल रखे की
#बच्चे #को #पहले #से #ही #बुखार, #सर्दी, #खांसी #या #पिलिया #ना #हो,
#मिर्गी, #दमा #या #खून #की #कमी #ना #हो,

आसान सुन्नते खतना के लिये संपर्क करे
डॉ नदीम शेख
दिशा हेल्थ केअर सेंटर
आष्टी जिल्हा बीड

12/02/2025
कोरोनाच्या आजारातुन बरे झालात पण चालतांना दम लागतोयथकवा जाणवतो...अशक्तपणा जाणवतोय.नाक कोरडी होतेय..कोरडा खोकला येतोआॕक्स...
01/06/2021

कोरोनाच्या आजारातुन बरे झालात पण चालतांना दम लागतोय
थकवा जाणवतो...अशक्तपणा जाणवतोय.
नाक कोरडी होतेय..कोरडा खोकला येतो
आॕक्सीजन लेवल अधुन मधुन कमी होते..अश्या एक ना अनेक तक्रारींसाठी..
कोरोनाच्या आजारातुन बरे झालेल्या रुग्णांना....होणारे त्रास कींवा फुफ्फुसाचे संभाव्य आजार
त्यावरील उपचार तसेच प्रतिबंधक उपाय.
पुण्याचे सुप्रसिद्ध चेस्ट फीजिशियन डाॕ सचिन पानसरे यांचे मार्गदर्शन ,सल्ला कींवा उपचारासाठी संपर्क करा
दिशा हाॕस्पीटल आष्टी
डाॕ नदिम शेख
9860844871

27/05/2021

नाॕन कोवीड हाॕस्पीटल ....

आष्टी शहरातील दिशा हेल्थ केअर सुसज्ज ,स्वच्छ आणि प्रशस्त हाॕस्पीटल ..
24/05/2021

आष्टी शहरातील दिशा हेल्थ केअर
सुसज्ज ,स्वच्छ आणि प्रशस्त हाॕस्पीटल ..

14/02/2021

शेतकरी बांधावर शेळ्या सांभाळतांना ..शेळ्या शेतात घुसु नये म्हणून हातातील काठी जमिनीवर जोरजोरात मारुन...शेळ्यांना बाहेर हुसकुन लावत होता....एकीकडे शेतीतलं कष्टाचं पिक वाचवायचं ..तर दुसरीकडे शेळ्यांना हकलायचं पण काठी लागु द्यायची नाही...फक्त मारल्यासारखं करायचं ...शेळी आणि पीक दोन्ही सांभाळण्याची सर्कस करतांना जिवाच्या आकांताने जमिनीवर जोरात काठी मारली...आणि नेमकी काठी दगडावर बसली..काठी मोडली ..त्याचे तुकडे झाले..आणि त्याची एक धसकट हाताच्या बोटात घुसली...आज माझ्या हाॕस्पीटल ओ पी डी मध्ये थोडी भुल देवुन काढली खरी..पण शेतकऱ्यांचे जिवन कीती कष्टमय आसते हा विचार बराच वेळ करत होतो...

जगाचा पोशिंदा शेतकरी बाप.....

मुतखडा (कीडनी स्टोन)चा त्रास असणाऱ्या रुग्णांसांठी गुणकारी,प्रभावी होमिओपॕथिक औषध उपलब्ध .अनेक रुग्ण मुतकड्याच्या त्रासा...
25/01/2021

मुतखडा (कीडनी स्टोन)चा त्रास असणाऱ्या रुग्णांसांठी गुणकारी,प्रभावी होमिओपॕथिक औषध उपलब्ध .
अनेक रुग्ण मुतकड्याच्या त्रासापासुन मुक्त झाले आहेत.
गरजु रुग्णांनी संपर्क करावा.
फक्त रविवारी
सकाळी 10 ते 11वाजेपर्यंत.
दिशा हाॕस्पीटल ,आष्टी
ता.आष्टी जि बीड
डाॕ नदिम शेख....
9860844871

05/01/2021
16/11/2020

(कीडनी स्टोन)मुतखडा उपचार....प्रभावी होमिओपॕथिक औषध उपलब्ध
संपर्क -डाॕ.नदिम शेख
9860844871

Address

Tipu Sultan Marg, Ashti . Tal Ashti Dist Beed
Ashti Bidh

Telephone

+18605743444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DISHA Health CARE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DISHA Health CARE:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram