Ashtavinayak Medical

Ashtavinayak Medical Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashtavinayak Medical, Medical Equipment Supplier, Ashti.

14/07/2019

💁‍♀ *संधी वात: काय खावे, काय खाऊ नये?*

*LetsUp | Health*

सामान्यत: संधिवात म्हटला जातो तो सांध्यांना सूज येणे, ताठरता येणे आणि वेदना. आयुर्वेदात संधिवाताचे विस्तृत वर्णन केले असून वाताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकार, त्यांची लक्षणे नमूद केली आहेत. संधिवातात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या आजारात पथ्याला अधिक महत्त्व आहे.

👀 *काय खाऊ नये?*

सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. त्यामुळे सुपारीचे व्यसन असणाऱ्यांनी संधिवात असल्यास व्यसन सोडणे आवश्यक आहे. काही स्त्रिया भाजकी माती खातात. ही माती भाजकी असली तरी संधिवात वाढवते. मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत. विशेष करून डबाबंद पदार्थ वज्र्य करावेत. वेफर्स, आकर्षक पाकिटातील कुरकुरीत पदार्थ यांच्यासह डब्यातील द्रव पदार्थ, शीतपेय, ‘रेडी टू इट’ तयार पिठे, तयार भाज्या यांचे सेवन संधिवाताची लक्षणे वाढवताना दिसून येतात. फळांमध्ये जांभळासारखी फळे, तसेच ताडगोळे संधिवात वाढवतात. रताळी, साबुदाणा, साबुदाण्याचे तळलेले पदार्थ, बटाटय़ाचे, मैद्याचे तळलेले पदार्थ संधिवात वाढवतात.

👍 *काय खावे?*

संधिवातामध्ये सगळ्या पालेभाज्या तशा त्रासदायक आहेत, परंतु लसून आणि आले, कोथिंबीर किंवा लसणाची पात घालून केलेली भाजी (मेथी, पालक सोडून) सेवन करायला हरकत नाही. संधिवातामध्ये फळभाज्या अधिक फायदेशीर आहेत. त्यात शेवगा, सुरण,पडवळ (चणे किंवा तूर डाळ यात नसावी) तांदुळका, लालमाठ, वांगी या भाज्या खाव्यात. यात शेंगदाण्याऐवजी तीळ कूट वापरावे. लसूण आणि खोबरं जास्त घातल्यास चांगला फायदा होतो. खुरासणीची भाजी, चटणी, सरसू हे संधिवातात आरोग्यदायी आहे. पुनर्नवा या वनस्पतीची भाजी, केळफूल उत्तम कार्य करते. बीट, गाजर, जुना कांदा, ओव्याची पाने, ओवा यांपैकी एखादा पदार्थ रोजच्या आहारात घ्यावा. संधिवातात तांदूळ खावा हा गैरसमज आहे. तांदळाने वात वाढतो.

01/11/2018

Celebrate and enjoy the festival of lights

06/06/2018
23/02/2018

घरामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूच्या मदतीने काढा 2 मिनिटात दाताची कीड

मुतखडा एका आठवड्यात निघून जाईल आणि परत होणार नाही जर केला हा घरगुती उपाय.....
27/01/2018

मुतखडा एका आठवड्यात निघून जाईल आणि परत होणार नाही जर केला हा घरगुती उपाय.....

मुतखडा होणे हे आजकाल सामान्य आजार झाला आहे जर एखाद्या व्यक्तीला मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन झाला तर भरपूर त्रास स.....

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी
21/12/2017

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी

सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्�...

24/11/2017

7 रात्रीतून चेहरा होईल गोरा आणि बिना दाग-धब्बे असलेला जर केला हा उपाय

मुळव्याध पासून 1 दिवसात आराम देणारा आणि 3 दिवसात ठीक करणारा रामबाण उपाय
21/11/2017

मुळव्याध पासून 1 दिवसात आराम देणारा आणि 3 दिवसात ठीक करणारा रामबाण उपाय

एका दिवसात मुळव्याध मधील रक्तस्त्राव बंद करतो हा उपाय

Address

Ashti
431507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashtavinayak Medical posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram