07/02/2026
पुरुषांमधील वंध्यत्वाची नेमकी कारणे काय?
वंध्यत्व ही केवळ स्त्रियांशी संबंधित समस्या नाही; यामध्ये पुरुषांच्या आरोग्याचा वाटाही तितकाच महत्त्वाचा असतो. डॉ. अमेय कोडलीकेरी यांच्याशी झालेल्या या खास चर्चेत पुरुष वंध्यत्वावर परिणाम करणारे विविध घटक आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती जाणून घेतल्या आहेत.
बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि इतर वैद्यकीय कारणे कशी कारणीभूत ठरतात, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
Male Infertility, S***m Health, Lifestyle Factors, Dr. Amey Kodlikeri, Men's Wellness, Reproductive Health, Infertility Causes, Testosterone Levels, Stress and Fertility, Medical Consultation, Health Tips Marathi, Fertility Treatment