Shree Swami Samarth Hospital

Shree Swami Samarth Hospital Arthroscopy & Orthopedic Super Speciality Centre

घोटा मुरगळला?काळजी करू नका — बरे व्हाल लवकरच!Sprained Ankle (मुरगळलेला घोटा)👉 Rest. Ice. Compress. Elevate.(विश्रांती, ब...
28/11/2025

घोटा मुरगळला?
काळजी करू नका — बरे व्हाल लवकरच!

Sprained Ankle (मुरगळलेला घोटा)
👉 Rest. Ice. Compress. Elevate.
(विश्रांती, बर्फ, पट्टा, पाय उंच ठेवा)

योग्य काळजी आणि त्वरित उपचार घेतले की तुम्ही पुन्हा धावायला तयार!
आजच डॉक्टरांचा सल्ला घ्या — दुखणं नको, धावणं हवं! 🦵🏃‍♂️💪

24/11/2025

🔹 मिनिमली इन्व्हेसिव्ह (एंडोस्कोपिक) स्पाईन सर्जरी 🔹
पाठदुखीवर आधुनिक, सुरक्षित आणि कमी त्रासदायक उपाय — आता मोठ्या चिराशिवाय आराम!

🌿 फायदे:
✔ छोटासा चीरा
✔ शस्त्रक्रियेनंतर लगेच चालणे
✔ कमी वेदना व जलद बरे होणे
✔ कमी रक्तस्त्राव
✔ कमी हॉस्पिटल स्टे
✔ एंडोस्कोपद्वारे नेमकी शस्त्रक्रिया
✔ उत्कृष्ट परिणाम

👨‍⚕️ प्रगत एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी — सुरक्षित, परिणामकारक आणि जलद पुनर्वसनास मदत करणारी!

22/11/2025

एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी म्हणजे काय? 🩺

एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी ही अल्ट्रा मिनिमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे.
पाठदुखी, हर्नियेटेड डिस्क, सायटिका किंवा नर्व्ह प्रेशर यांसारख्या समस्यांवर ही आधुनिक व कमी त्रासदायक उपचारपद्धती केली जाते.

या शस्त्रक्रियेत डॉक्टर फक्त ¼ इंच एवढा छोटासा चीरा देतात आणि एंडोस्कोप या बारीक कॅमेराच्या सहाय्याने मणक्याच्या आतील भागावर नेमकेपणाने उपचार केले जातात.

💪 Shoulder Dislocation 🦴When the upper arm bone slips out of the shoulder socket, it leads to severe pain and restricted...
18/11/2025

💪 Shoulder Dislocation 🦴
When the upper arm bone slips out of the shoulder socket, it leads to severe pain and restricted movement. 😣
⚠️ Don’t ignore symptoms like:
🔹 Sudden pain
🔹 Swelling
🔹 Stiffness or inability to move the arm
⏳ Early treatment = Faster recovery & pain-free movement!
📅 Book your consultation today! 🩺

🦴 संधिवात (Arthritis) वाढण्याची 5 कारणं लक्षात ठेवा! 💡1️⃣ वाढतं वय – वय जसं वाढतं, तसं सांधेदुखीचं प्रमाणही वाढतं.2️⃣ जा...
15/11/2025

🦴 संधिवात (Arthritis) वाढण्याची 5 कारणं लक्षात ठेवा! 💡

1️⃣ वाढतं वय – वय जसं वाढतं, तसं सांधेदुखीचं प्रमाणही वाढतं.
2️⃣ जास्त वजन (स्थूलता) – सांध्यांवर जादा ताण येतो.
3️⃣ जुन्या सांध्याच्या इजा – दुखापतींचे योग्य उपचार न झाल्यास धोका वाढतो.
4️⃣ वंशपरंपरा (Genetics) – कुटुंबात संधिवात असल्यास शक्यता जास्त.
5️⃣ सांध्यांमध्ये इन्फेक्शन – सूज व वेदना कायम राहू शकतात.

⚠️ लक्षणं दिसल्यास वेळेवर उपचार घ्या आणि सांध्यांचं संरक्षण करा! 💪
📅 आजच अपॉइंटमेंट बुक करा! 🩺

12/11/2025

🧠 CERVICAL SPONDYLOSIS = मानेतील संधिवात!
(Arthritis of the Neck)

🌀 तुम्हालाही ही लक्षणं जाणवतात का?
🔸 सतत मान दुखते किंवा कडक होते
🔸 मानेपासून सुरू होणारी डोकेदुखी
🔸 खांद्यापर्यंत किंवा हातापर्यंत जाणारी वेदना
🔸 मान वळवताना त्रास होणे
🔸 मान वळवताना “खरखर” आवाज किंवा जडपणा

⚠️ ही लक्षणं दुर्लक्ष करू नका!
वेळेत निदान व उपचार केल्यास वेदनांपासून आराम मिळू शकतो. 💆‍♀️

📅 आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या! 🩺

10/11/2025

🌀 खांद्याला सतत वेदना? तो Rotator Cuff Tear असू शकतो! 💪
🔍 सामान्य कारणं:
🔹 सतत डोक्यावर हात उचलून काम करणं
🔹 वयोमानानुसार हाडांची वाढ (Bone Overgrowth)
🔹 क्रीडा दुखापती (Sports Injuries)
🔹 जिममध्ये चुकीचा व्यायाम
🔹 अपघात (Road Traffic Accidents)
🔹 घरात पडणे
⚠️ खांद्याच्या हालचालींमध्ये त्रास वाटतोय का?
वेळेवर निदान आणि उपचार अत्यावश्यक आहेत!
📅 आजच अपॉइंटमेंट बुक करा – पुन्हा हलवा बिनधास्त खांदा! 💪🩺

💪 खांदेदुखीकडे दुर्लक्ष करू नका!साधी वाटणारी वेदना मोठ्या समस्येत रूपांतरित होऊ शकते.👉 रोटेटर कफ किंवा लिगामेंट इजा👉 फ्र...
03/11/2025

💪 खांदेदुखीकडे दुर्लक्ष करू नका!
साधी वाटणारी वेदना मोठ्या समस्येत रूपांतरित होऊ शकते.
👉 रोटेटर कफ किंवा लिगामेंट इजा
👉 फ्रोझन शोल्डर / कडकपणा
👉 सततची वेदना आणि हालचालींवर मर्यादा

🌿 लवकर उपचार = जलद आराम व वेदनारहित हालचाल!
आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि खांद्याची काळजी घ्या! 💆‍♂️
’tIgnorePain

👫💫 भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 💫👫भावाबहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा सदैव टिकून राहो ❤️ #भाऊबीज        #...
23/10/2025

👫💫 भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 💫👫
भावाबहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा सदैव टिकून राहो ❤️
#भाऊबीज #भाऊबहिण #नात्याचाबंध #प्रेम #आपुलकी #सुखसमृद्धी #शुभेच्छा #आनंदोत्सव #सणसुदीचा_आनंद #मंगलमयशुभेच्छा

✨🪔 लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो 🌟💫 #लक्...
21/10/2025

✨🪔 लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो 🌟💫
#लक्ष्मीपूजन #दीपावली #सुखसमृद्धी #शुभेच्छा #आनंद #शुभदिवाळी #समृद्धीचाप्रकाश #आनंदोत्सव #दिवाळीसण #मंगलमयशुभेच्छा #दिवाळीचा_आनंद #शांतीसुखसमृद्धी

🌟💰 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌟तुमच्या घरात धन, धान्य आणि आनंदाची सदैव भरभराट राहो!माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्य...
18/10/2025

🌟💰 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🌟
तुमच्या घरात धन, धान्य आणि आनंदाची सदैव भरभराट राहो!
माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो 🙏✨
#धनत्रयोदशी #लक्ष्मीमाता #संपत्ती #समृद्धी #शुभेच्छा #आनंद #सुखशांती #फेस्टिवलव्हाइब्स #दिवाळी2025 #सणसुदीचा_आनंद #धनधान्य #आशीर्वाद #पर्वसणांचे #मंगलमयशुभेच्छा

दसरा व विजयादशमी निमित्तआपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…! 🙏💛
02/10/2025

दसरा व विजयादशमी निमित्त
आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…! 🙏💛

Address

PL No. 11, Surve No. 3 & 4, Dishanagari Road, Behind Master Cook, Beed Bypass, Satara Area, Mustafabad
Aurangabad
431009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Swami Samarth Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category