09/04/2021
"माय हेल्थ जंक्शन हेल्थकेअर कार्ड "खरेदी करा आणि आपल्या शहरांमध्ये विविध हॉस्पिटलमध्ये ,विविध आजारांवर 5 ते 50 % सूट मिळवा तसेच विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, औषधे दुकाने, सर्जिकल दुकाने, ऑप्टिकल दुकाने यावर 5 ते 30 % सूट विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोतीबिंदू अपेंडिक्स ,मुळव्याध ,काचबिंदू, हाडाचे आजार, दातांचे आजार इत्यादींवर देखील सूट मिळवा ऍम्ब्युलन्स सेवा , ऑक्सीजन सेवा, नर्सिंग सेवा यामध्ये देखील सूट मिळवा आपल्या संपूर्ण परिवारासाठी अत्यल्प किमतीमध्ये मेडिक्लेम विमा कवच मिळवा .
त्वरा करा ..!
आजच आपले" हेल्थकेअर "कार्ड खरेदी करा..!
संपर्क::8080728424
जे गरजु लोकं आहेत,पैशाअभावी ज्यांना दवाखान्याचा उपचार पूर्ण करता येत नाही अश्या लोकांन साठी *माय हेल्थ जंक्शन* च्या माध्यमातून आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत अत्याधुनिक उपचार पद्धती असलेल्या अनेक हॉस्पिटल्स च्या सेवा एका ठिकाणी ज्यामध्ये आपणास चांगल्या हॉस्पिटल ची माहिती मिळवण्यासाठी कुठेही फिरत बसण्याची गरज भासणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यासाठी वैद्यकीय मदत ग्रुप चालू करत आहोत.नागरिकांची होत असलेली हेळसांड कमी व्हावी आणि सर्वांना वैद्यकीय मदत व्हावी ह्यासाठी हा ग्रुप असेल.
खालील लिंक वर क्लिक करून आपण ग्रुप जॉईन करू शकता.👇
https://chat.whatsapp.com/BRyDfAdV1jMH0MsCpNkIQd