JJ Plus Hospitals

JJ Plus Hospitals Complete Superspeciality facility & tertiary medical center for difficult cases

Complete Superspeciality facility &serving as tertiary medical center for difficult cases.Now all type of patients are getting benefited with high quality facility

हाडे, सांधे, फ्रॅक्चर किंवा कंबरदुखी?आता काळजी नको. तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून आधुनिक व प्रभावी उपचार उपलब्ध.अनुभवी ...
29/12/2025

हाडे, सांधे, फ्रॅक्चर किंवा कंबरदुखी?
आता काळजी नको. तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून आधुनिक व प्रभावी उपचार उपलब्ध.

अनुभवी टीमसह तज्ज्ञ ऑर्थोपेडिस्ट 24x7 सेवा देण्यासाठी सज्ज.
वेळीच तपासणी करा, वेदनामुक्त आयुष्याकडे पाऊल टाका.

CONTACT US: +91 91122 41202 | 0240 6666000
पत्ता: जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर

मातृत्वाची वाट अधिक सुरक्षित करा.संपूर्ण स्त्रीरोग व गर्भावस्था तपासणीसाठी विश्वासार्ह सेवा उपलब्ध.तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक...
24/12/2025

मातृत्वाची वाट अधिक सुरक्षित करा.
संपूर्ण स्त्रीरोग व गर्भावस्था तपासणीसाठी विश्वासार्ह सेवा उपलब्ध.

तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि काळजीपूर्वक उपचारांसह
आई आणि बाळाच्या आरोग्याची संपूर्ण काळजी.

CONTACT US
+91 91122 41202 | 0240 6666000

जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर

भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठ एवं JJ Plus Hospitals, छत्रपति संभाजीनगर के संयुक्त तत्वावधान मेंनिःशुल्क हृदयरोग ज...
22/12/2025

भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठ एवं JJ Plus Hospitals, छत्रपति संभाजीनगर के संयुक्त तत्वावधान में
निःशुल्क हृदयरोग जाँच शिबिर का सफल आयोजन

इस निःशुल्क हृदयरोग जाँच शिबिर में 425 नागरिकों की स्वास्थ्य जाँच की गई।
शिविर में सभी आगंतुकों के लिए अल्पाहार की भी व्यवस्था की गई थी।

मुख्य अतिथि भागवत कराड जी (माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भारत सरकार खासदार)
प्रकल्प प्रमुख:
निलेश अग्रवाल (मित्तल)
सौ. विद्या शर्मा
हरिओम राठोड

स्थान:
JJ Plus Hospitals, जिला न्यायालय के सामने, जालना रोड, छत्रपति संभाजीनगर

इस शिविर के माध्यम से नागरिकों में हृदय स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ाने का सफल प्रयास किया गया।
JJ Plus Hospitals जनस्वास्थ्य सेवा के प्रति सदैव प्रतिबद्ध है।

22/12/2025

स्त्रियांच्या आरोग्याकडे लक्ष देणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणं.

गर्भावस्था तपासणी, सुरक्षित प्रसूती,
PCOD, थायरॉईड, पिरिअड्स समस्या यांसाठी
तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञ 24 तास उपलब्ध.

स्कॅनिंग
लॅब टेस्ट
सोनोग्राफी
नवजात शिशूंसाठी विशेष काळजी

निरोगी माता, निरोगी बाळ म्हणजे निरोगी कुटुंब.

जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर
+91 91122 41202 | 0240 6666000

मेंदू किंवा मणक्याचे आजार योग्य वेळी ओळखले तर उपचार अधिक परिणामकारक ठरतात.मेंदू व मणक्याशी संबंधित समस्यांसाठीअनुभवी ब्र...
20/12/2025

मेंदू किंवा मणक्याचे आजार योग्य वेळी ओळखले तर उपचार अधिक परिणामकारक ठरतात.

मेंदू व मणक्याशी संबंधित समस्यांसाठी
अनुभवी ब्रेन व स्पाईन तज्ज्ञ 24×7 उपलब्ध.

वेळीच निदान करा. सुरक्षित उपचार घ्या.
आपल्या आरोग्याची काळजी आमची जबाबदारी.

जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर
CONTACT US: +91 91122 41202 | 0240 6666000

तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनांच्या मार्गदर्शनाखालीअपघातातील जखमांवर अत्याधुनिक उपचार व स्किन ग्राफ्टिंग सुविधा उपलब्ध.आधुनिक त...
17/12/2025

तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनांच्या मार्गदर्शनाखाली
अपघातातील जखमांवर अत्याधुनिक उपचार व स्किन ग्राफ्टिंग सुविधा उपलब्ध.

आधुनिक तंत्रज्ञानासह सुरक्षित आणि परिणामकारक उपचारांसाठी
प्लास्टिक सर्जन 24×7 उपलब्ध.

📍 जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर
📞 CONTACT US: +91 91122 41202 | 0240 6666000

साखरेवर योग्य नियंत्रण म्हणजे निरोगी आयुष्य.डायबेटीसवर वेळीच उपचार आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.डायबेटीस तज्ज्ञ मार्ग...
15/12/2025

साखरेवर योग्य नियंत्रण म्हणजे निरोगी आयुष्य.
डायबेटीसवर वेळीच उपचार आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.

डायबेटीस तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी सदैव उपलब्ध

आजच तपासणी करून घ्या, कारण लवकर नियंत्रणच सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली आहे.

जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर
+91 91122 41202 | 0240 6666000

कॅन्सरची भीती नकोयोग्य उपचार आणि वेळीच निदान — आमची विशेषता.अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णकेंद्रि...
13/12/2025

कॅन्सरची भीती नको
योग्य उपचार आणि वेळीच निदान — आमची विशेषता.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णकेंद्रित काळजीसह
JJ Plus Hospitals मध्ये कॅन्सर उपचारांसाठी विश्वासार्ह सेवा उपलब्ध आहे.

🌐 www.jjplushospitals.com

📍 जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर
📞 +91 91122 41202 | 0240 6666000

"किडनी स्टोन, इन्फेक्शन किंवा स्वेलिंग –त्वरित तपासणीने मोठे नुकसान टाळता येते!"किडनीशी संबंधित कोणतीही समस्या दुर्लक्षि...
10/12/2025

"किडनी स्टोन, इन्फेक्शन किंवा स्वेलिंग –
त्वरित तपासणीने मोठे नुकसान टाळता येते!"

किडनीशी संबंधित कोणतीही समस्या दुर्लक्षित करू नका.
लवकर निदान सुरक्षित उपचार.

नेफ्रोलॉजीस्ट 24×7 उपलब्ध

जिल्हा न्यायालयासमोर, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर
+91 91122 41202 | 0240 6666000

08/12/2025

“डोकेदुखी, चक्कर येणे किंवा हात–पाय सुन्न होणे? याकडे दुर्लक्ष करू नका.
आमचे ब्रेन–स्पाईन तज्ज्ञ तुमच्या आरोग्यासाठी २४ तास उपलब्ध आहेत.”

जेजे प्लस हॉस्पिटल्स , बाबा पेट्रोल पंप, जिल्हा न्यायालयासमोर,
अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर.

Address

Opp District Court, Near Baba Petrol Pump, Jalna Road
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when JJ Plus Hospitals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to JJ Plus Hospitals:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Excellence In Health Care

Complete Superspeciality facility &serving as tertiary medical center for difficult cases.Now all type of patients are getting benefited with high quality