23/08/2025
लायन्स क्लब ऑफ संभाजीनगर, रॉयल च्या वतीने
फ्री फिजिओथेरपी कॅम्प
28 आणि 29 ऑगस्ट 2025
आपल्या शहरात
पॅरालिसिसपासून ते फ्रोजन शोल्डरपर्यंत...
जॉईंट पेन, स्पाँडेलिसिस, फॅक्चर मॅनेजमेंट
गुडघे, मान, टाच दुखने* *हात-पाय मुंग्या येने किंवा मानेपासून चक्कर येने
अर्थरायटिस, बेल्स पाल्सी व फेशियल पाल्सि
या सर्व आजारांवर तज्ञांद्वारे मोफत चेक अप आणि सल्ला
ठिकाण -
GJ Physiotherapy Clinic
प्लॉट क्र. ६६, एन-२, सिडको, माया नगर, हॉटेल लाडली च्या मागे, दंडे हॉस्पिटल च्या बाजूला, छत्रपती संभाजीनगर