20/11/2025
सूचना – मोफत मधुमेह प्रशिक्षण शिबीर
मधुमेहींसाठी मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
सर्व मधुमेही रुग्णांनी कार्यशाळेचा नक्की लाभ घ्यावा!
🩺 विषय: “मधुमेहींनी आपल्या मूत्रपिंडाची (किडनीची) काळजी कशी घ्यावी?”
👨⚕️ मार्गदर्शक: डॉ. नीरज इनामदार
🏥 ठिकाण: दामू अण्णा दाते सभागृह, तिसरा मजला, डॉ. हेगडेवार रुग्णालय
📅 दिनांक: 22/11/2025 (शनिवार)
⏰ वेळ: सकाळी 9.30 ते 11.30
आपल्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल… जरूर सहभागी व्हा! 🌿💙
#प्रशिक्षणशिबीर #मधुमेह #आरोग्य