20/09/2025
जर तुमच्या मुलांना तापेत झटके येत असतील तर आपण त्यांची कशी काळजी घ्यावी? - Part 2
या व्हिडिओमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांच्याकडून जाणून घ्या – लहान मुलांमध्ये जर अचानक तापेत झटके आले तर त्यासाठी योग्य उपचार योजना काय आहे?
या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत:
* तुमच्या मुलाला तापेत झटके आल्यास आपण काय करावे?
* तापेत झटके आल्यास काय करावे आणि काय टाळावे?
* तापेत झटके आल्यास ते कसे थांबवू शकतो?
#तापाचेझटके #बालरोगतज्ज्ञ #झटका_उपचार #पालकांनिसल्ला