04/02/2026
अचानक वजन कमी होणं, सतत वेदना राहणं, कायमचा थकवा येणं किंवा शरीरात काही वेगळे बदल जाणवणं — हे सुरुवातीला साधं वाटू शकतं.
पण कधी कधी हेच बदल गंभीर आजाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
या व्हिडिओमध्ये Dr. Unmesh Takalkar, Consultant Cancer, General, Endoscopic & Robotic Surgeon सोप्या भाषेत सांगत आहेत:
- कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे जी अनेकदा दुर्लक्षित होतात
- वेळेवर तपासणी केल्यास उपचार सोपे आणि परिणामकारक कसे होतात
- कोणती लक्षणे दिसल्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच पाऊल उचला.
जागरूकता आणि वेळेवर उपचार तुमचं आयुष्य वाचवू शकतात.
संपूर्ण माहितीकरिता हा व्हिडिओ नक्की पहा.
Dr. Unmesh Takalkar यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या:
https://www.carehospitals.com/doctor/aurangabad/unmesh-takalkar