06/08/2019
रंजना मूराडे काकू यांना सतत फार चक्कर येत होत्या, त्यांना मांडी घालून बसता येत नव्हते,कधी कधी शून्यात गेल्या सारखे होत असे समोरचा व्यक्ति काय बोलत आहे हे ही ऐकू येत नसे,पुर्णता शून्य होऊन जात होत्या.
योगा थेरपि मूळे त्यांना खूप फायदा झाला. त्यांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला.