Seth Nandlal Dhoot Hospital

Seth Nandlal Dhoot Hospital The hospital is committed to maintain the highest standard of care and respond to the needs.

24/01/2026

७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल तर्फे
सर्वांना शुभेच्छा.

व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिरपायांमध्ये सूज, दुखणे, जळजळ, निळ्या किंवा वाकड्या शिरा दिसत आहेत का?तर ही लक्षणे व्हेरिकोज...
16/01/2026

व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिर

पायांमध्ये सूज, दुखणे, जळजळ, निळ्या किंवा वाकड्या शिरा दिसत आहेत का?
तर ही लक्षणे व्हेरिकोज व्हेन्सची असू शकतात. वेळेत तपासणी व योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

शिबिरात मिळणाऱ्या सुविधा:
• तज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी
• Doppler Screening तपासणी नाममात्र दरात
• आधुनिक व सुरक्षित लेझर उपचार सुविधा

📅 दिनांक: 18 जानेवारी 2026
⏰ वेळ: सकाळी 10 ते दुपारी 4

नोंदणी शुल्क: ₹100/-
Doppler Screening: ₹500/-

अधिक माहितीसाठी संपर्क: +91 99 6059 9292

15/01/2026

While traveling in India, Chhatrapati Sambhajinagar, a gentleman, suddenly experienced severe chest pain and was immediately brought to Seth Nandlal Dhoot Hospital.

Our Cardiology Department acted swiftly, and a Primary Angioplasty was performed successfully.

With timely treatment and expert cardiac care, the patient recovered well and is now healthy, happy, and safely back in Frankfurt. 😊

This journey reminds us that in heart emergencies, every minute counts.

At Dhoot Hospital, advanced technology and compassionate care come together to save lives across borders and beyond expectations.

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन,छत्रपती संभाजीनगर कडूनआपणास व आपल्या परिवारासपोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  ...
14/01/2026

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन,
छत्रपती संभाजीनगर कडून
आपणास व आपल्या परिवारास
पोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#पोंगल

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन,छत्रपती संभाजीनगर कडून आपणास व आपल्या परिवारासमकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शु...
14/01/2026

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन,
छत्रपती संभाजीनगर कडून आपणास व आपल्या परिवारास
मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#मकरसंक्रांत

दृष्टी म्हणजे केवळ पाहणे नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगण्याची ताकद आहे.ब्रेल लिपीमुळे दृष्टीदो...
03/01/2026

दृष्टी म्हणजे केवळ पाहणे नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगण्याची ताकद आहे.

ब्रेल लिपीमुळे दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना शिक्षण, माहिती आणि स्वावलंबनाची नवी दारे खुली झाली आहेत.

डोळ्यांची वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि आवश्यक सहाय्य मिळाल्यास दृष्टीच्या समस्या असलेल्या लोकांच्या जीवनात सकारात्मक आणि कायमस्वरूपी बदल घडू शकतो.

धूत हॉस्पिटल होमकेअर सेवा – आता तुमच्या घरी!आता उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज नाही.धूत हॉस्पिटलची विश्वासार्ह सेवा थेट त...
02/01/2026

धूत हॉस्पिटल होमकेअर सेवा – आता तुमच्या घरी!

आता उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज नाही.
धूत हॉस्पिटलची विश्वासार्ह सेवा थेट तुमच्या दारात

✅ डॉक्टर व्हिजीट
✅ नर्सिंग व्हिजीट
✅ फिजिओथेरपी
✅ रक्त तपासण्या (घरून सॅम्पलकलेक्शन)
✅ औषधे – मोफत होम डिलिव्हरी

ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व कुटुंबासाठी सुरक्षित व सोयीस्कर सेवा.

📞 आजच संपर्क करा: 922 533 4186

👉 आताच कॉल / WhatsApp करा आणि होमकेअर सेवा बुक करा.



Welcome 2026 with Health & HopeAs we step into the New Year, let’s make health our first resolution.At Seth Nandlal Dhoo...
01/01/2026

Welcome 2026 with Health & Hope

As we step into the New Year, let’s make health our first resolution.

At Seth Nandlal Dhoot Hospital & Research Foundation, we wish you and your family a year filled with good health, happiness, and peace.

This year, promise yourself one thing: Choose Health!

📞 Helpline: 1800 9119 | WhatsApp: 789 789 9292
🌐 www.dhoothospitals.com

🎄✨ Merry Christmas from Seth Nandlal Dhoot Hospital ✨🎄Wishing you a healthy and joyful Christmas! 🎁💙
25/12/2025

🎄✨ Merry Christmas from Seth Nandlal Dhoot Hospital ✨🎄

Wishing you a healthy and joyful Christmas! 🎁💙

पायांवरील नसा फुगल्या आहेत का? दुर्लक्ष करू नका!फुगलेल्या, जाळीसारख्या दिसणाऱ्या किंवा वेदनादायक शिरा म्हणजेच व्हेरिकोज ...
23/12/2025

पायांवरील नसा फुगल्या आहेत का? दुर्लक्ष करू नका!

फुगलेल्या, जाळीसारख्या दिसणाऱ्या किंवा वेदनादायक शिरा म्हणजेच व्हेरिकोज व्हेन्स / स्पायडर व्हेन्स.
आता यावर आधुनिक व सुरक्षित लेझर उपचार उपलब्ध!

✔️ वेदनारहित
✔️ सुरक्षित
✔️ लवकर बरे होणे
✔️ दीर्घकालीन परिणाम

धूत हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक उपचार.

तपासणीसाठी संपर्क करा:
📱 789 789 9292

www.dhoothospitals.com


हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि अ‍ॅलर्जीमुळे कान-नाक-घसा (ENT) चे त्रास वाढतात. नाक बंद होणे, घशात खवखव, कानात वेदना किंवा ऐक...
22/12/2025

हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि अ‍ॅलर्जीमुळे कान-नाक-घसा (ENT) चे त्रास वाढतात.
नाक बंद होणे, घशात खवखव, कानात वेदना किंवा ऐकू कमी येणे अशी लक्षणे दुर्लक्षित करू नका.

वेळेवर तपासणी व योग्य उपचार घेतल्यास समस्या टाळता येते.

अनुभवी ENT तज्ञ
अत्याधुनिक तपासणी व उपचार सुविधा

अधिक माहितीसाठी व अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा.
संपर्क - ९९ ६०५९ ९२९२

Address

A1 A2 Airport Road, MIDC Industrial Area, Chilkanthana
Aurangabad
431210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seth Nandlal Dhoot Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Seth Nandlal Dhoot Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Seth Nandlal Dhoot Hospital

Seth Nandlal Dhoot hospital was inaugurated at the auspicious hands of Late Shri Krishna Kant, then Vice-President of India, on 26th April 1998.

Seth Nandlal Dhoot Hospital is the outcome of a vision with mission. It is the fulfillment of long cherished dream of Pujya Nandlalji Dhoot, (Kakasaheb) founder Chairman of VIDEOCON GROUP OF COMPANIES who devoted his entire life towards service to the society. His generous impulses made him keenly sensitive towards the poor & downtrodden.

Continuing in this spirit Of selfless service, his off springs decided to construct hospital in the name of Seth Nandlal Dhoot Hospital. As a tribute to the memory of this great son of the soil.

Later on fully developed Cardiac Center was inaugurated at the hands of Hon. Dy. Prime Minister of India, Shri Lal Krishna Advani, on 12th April 2003.