Bobade Hospital

Bobade Hospital बारामतीस्थित डॉ. सतीश बोबडे यांच्या बोबडे हॉस्पिटल येथे हाडांच्या सर्व आधुनिक उपचार उपलब्ध आहेत

Orthopedic Hospital: Accident, Trauma, Joint replacement, Hand surgery, Spine, Ilizarov Surgery & Arthroscopy

18/10/2025

🪔 #दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा! ✨

#बोबडे_अ‍ॅक्सिडेंट_हॉस्पिटल
📍बोबडे अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती.
📞9890455889/ 8669883608

#दिवाळीशुभेच्छा #प्रकाशोत्सव #सुखसमृद्धी #आनंदाचाउत्सव #दिवाळी२०२५

🪔✨ #वसुबारसच्या_सर्वांना_मंगलमय_शुभेच्छा...🪔✨वसुबारसच्या दिवशी, देवतेसारख्या मायेने आम्ही आरोग्यसेवा देण्याचा संकल्प पुन...
17/10/2025

🪔✨ #वसुबारसच्या_सर्वांना_मंगलमय_शुभेच्छा...🪔✨

वसुबारसच्या दिवशी, देवतेसारख्या मायेने आम्ही आरोग्यसेवा देण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करतो.

#बोबडे_अ‍ॅक्सिडेंट_हॉस्पिटल
📍बोबडे अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती.
📞9890455889/ 8669883608

 "Love Your Spine, It's Yours for Life!"📍बोबडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती. 📞989045588...
16/10/2025



"Love Your Spine, It's Yours for Life!"

📍बोबडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती.

📞9890455889 / 8669883608

⚖️  #गुडघ्याचे_दुखणे_आणि_वजन_यांचा_संबंध 🦵तुम्हाला माहिती आहे का❓ 👉 प्रत्येक अतिरिक्त 1 किलो वजनामुळे गुडघ्यावर 3 ते 4 प...
16/10/2025

⚖️ #गुडघ्याचे_दुखणे_आणि_वजन_यांचा_संबंध 🦵

तुम्हाला माहिती आहे का❓
👉 प्रत्येक अतिरिक्त 1 किलो वजनामुळे गुडघ्यावर 3 ते 4 पट अधिक ताण येतो.
👉 त्यामुळे वजन वाढल्यास गुडघ्याचे दुखणे, सांध्यांची झीज आणि आर्थरायटिसचा धोका वाढतो.
✅ वजन नियंत्रित ठेवा
✅ संतुलित आहार घ्या
✅ हलके व्यायाम करा
✅ नियमित फिजिओथेरपीने गुडघ्यांची ताकद वाढवा

#बोबडे_ऑक्सिडेंट_हॉस्पिटल
📍 बोबडे ऑक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती
📞 9890455889 / 8669883608

💡 योग्य वजन = निरोगी गुडघे = सुखी जीवन!

#गुडघ्याचेदुखणे #वजनआणिआरोग्य

✨  #तंत्रज्ञानासोबत_अनुभवी_डॉक्टर_उपचाराची_खात्री ✨👨‍⚕️ अनुभवी डॉक्टर → योग्य निदान, मार्गदर्शन व उपचार ⚙️ आधुनिक तंत्रज...
14/10/2025

✨ #तंत्रज्ञानासोबत_अनुभवी_डॉक्टर_उपचाराची_खात्री ✨

👨‍⚕️ अनुभवी डॉक्टर → योग्य निदान, मार्गदर्शन व उपचार
⚙️ आधुनिक तंत्रज्ञान → अचूक तपासणी, वेगवान व सुरक्षित उपचार
👉 यामुळे रुग्णाला मिळते:
✅ जलद आराम
✅ कमी गुंतागुंत
✅ सुरक्षित उपचाराची हमी

#बोबडे_ऑक्सिडेंट_हॉस्पिटल
📍 बोबडे ऑक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती
📞 9890455889 / 8669883608

#आरोग्याचीखात्री #आधुनिकउपचार

⚠️  #जुन्या_इन्ज्युरीमुळे_पुन्हा_होणारी_वेदनेवर_उपायउपाय: ✅ योग्य फिजिओथेरपी – स्नायू मजबूत करणे आणि हालचाल सुधारणे 💪 ✅ ...
09/10/2025

⚠️ #जुन्या_इन्ज्युरीमुळे_पुन्हा_होणारी_वेदनेवर_उपाय

उपाय:
✅ योग्य फिजिओथेरपी – स्नायू मजबूत करणे आणि हालचाल सुधारणे 💪
✅ हलके व्यायाम व स्ट्रेचिंग 🏃‍♂️
✅ संतुलित आहार – हाड आणि सांध्यांसाठी कॅल्शियम व व्हिटॅमिन D 🥛🥦
✅ गरम किंवा थंड पॅक वापरणे 🌡️
✅ आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे 👨‍⚕️
💡 टीप: जुन्या दुखापतींचा परिणाम टाळण्यासाठी नियमित काळजी आणि व्यायाम आवश्यक आहे.

#बोबडे_ऑक्सिडेंट_हॉस्पिटल
📍 बोबडे ऑक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती
📞 9890455889 / 8669883608

#सांध्यांचेदुखणे #जुनीइन्ज्युरी

🦵  #अर्थरायटिस_लक्षणे, 🔹सांध्यात वेदना आणि दुखणे 😣🔹सांध्याची सुज किंवा जडपणा 🦵🔹हालचालींमध्ये अडचण 🚶‍♂️🔹सांध्यातील आवाज (...
07/10/2025

🦵 #अर्थरायटिस_लक्षणे,

🔹सांध्यात वेदना आणि दुखणे 😣
🔹सांध्याची सुज किंवा जडपणा 🦵
🔹हालचालींमध्ये अडचण 🚶‍♂️
🔹सांध्यातील आवाज (क्रॅकिंग किंवा क्लिकिंग) 🔊

#बोबडे_ऑक्सिडेंट_हॉस्पिटल
📍 बोबडे ऑक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती
📞 9890455889 / 8669883608

#गुडघ्याचेदुखणे #सांध्यांचेआरोग्य.

 #कोजागिरी_पौर्णिमा_निमित्त_हार्दिक_शुभेच्छा..!🌕 #बोबडे_अॅक्सिडेंट
06/10/2025

#कोजागिरी_पौर्णिमा_निमित्त_हार्दिक_शुभेच्छा..!🌕

#बोबडे_अॅक्सिडेंट

04/10/2025

“ #गुडघ्याचे_दुखणे_आणि_वजन_यांचा_संबंध"

तुमच्या गुडघ्याला सतत दुखतंय का?”
“तुमचं वजन जास्त आहे का?”
“अधिक वजन = गुडघ्यांवर जास्त ताण = दुखणे वाढते 😟”
“योग्य आहार आणि हलके व्यायाम = गुडघ्यांसाठी आराम 💪🦵”
“गुडघ्याचे दुखणे थांबवायचे असेल तर आजच बोबडे ऑक्सिडेंट हॉस्पिटलला भेट द्या!

📍 बोबडे ऑक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट यार्ड समोर, इंदापूर रोड, बारामती
📞 9890455889 / 8669883608

#गुडघ्याचेदुखणे #वजनआणिगुडघा

 #महात्मा_गांधी_जयंती_निमित्त_विनम्र_अभिवादन!गांधी विचारांचे पालन करा, देशाला उज्वल बनवा !📍बोबडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल, मा...
02/10/2025

#महात्मा_गांधी_जयंती_निमित्त_विनम्र_अभिवादन!

गांधी विचारांचे पालन करा, देशाला उज्वल बनवा !

📍बोबडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट याई समोर, इंदापूर रोड, बारामती.
📞9890455889 / 8669883608

#गांधीजयंती #महात्मा_गांधी #सत्यआणिअहिंसा #राष्ट्रपिता #स्वच्छभारत #गांधीविचार #गांधीजी

 #दसऱ्याच्या_हार्दिक_शुभेच्छा...!🌿📍बोबडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट याई समोर, इंदापूर रोड, बारामती.📞9890455889 / 86698...
02/10/2025

#दसऱ्याच्या_हार्दिक_शुभेच्छा...!🌿

📍बोबडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल, मार्केट याई समोर, इंदापूर रोड, बारामती.
📞9890455889 / 8669883608

#दसराशुभेच्छा #विजयादशमी #शुभदसरा #दसरा२०२५ #सत्याचाविजय #आनंदाचादसरा #शक्तिरुपा #विजयदिन

Address

Indapur Road, Market Yard, Dist-Pune
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bobade Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bobade Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category