Shree Chaitanya IVF

Shree Chaitanya IVF With over 11 years of experience in IVF and fertility care, we’re dedicated to compassionate, expert treatment across Baramati, Satara, and Ahilya Nagar.

Your trusted partner in infertility solutions and women’s health. 🌸 Shree Chaitanya Test Baby Center is a trusted IVF and fertility care center with over 10 years of experience, serving families in Baramati, Satara and Ahilya Nagar. We specialize in infertility treatments like IVF and IUI, guided by expert doctors and compassionate staff. Our services also include maternity care and women’s health consultations, all in a comfortable, supportive environment. With modern facilities and personalized care, we’re dedicated to helping individuals and couples on their journey to parenthood. At Shree Chaitanya, your dreams and health are our top priorities.

06/03/2026

We don't just care for women, we empower them with the truth.
March is Women's Health Month, and while everyone is talking about diets and gym routines, but here are the two life-saving steps that often get missed.

If you've been putting your health on the back burner, this is for you:

The HPV Vaccine: It’s almost 100% effective at preventing cervical cancer, the second most common cancer for women in India.

The AMH Test: If you're planning to start a family later in life, this one simple test tells you exactly where your fertility stands so you can make informed choices today. One test, one number, and one vaccine can change your entire future.

Tag a woman you care about in the comments to make sure she sees this.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
📱 8484-86-1900
☎️ 02112 228 176
🌐 shreechaitanyaivf.com
📍Baramati | Satara | Ahilyanagar | Pune | Solapur


होळीच्या हार्दिक शुभेच्छा!या होळीला रंग फक्त चेहऱ्यावर नाही…तर तुमच्याही आयुष्यातही पालकत्वाचे रंग भरू दे हीच एक सदिच्छा...
03/03/2026

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

या होळीला रंग फक्त चेहऱ्यावर नाही…
तर तुमच्याही आयुष्यातही पालकत्वाचे रंग भरू दे हीच एक सदिच्छा!

#होळी

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती या...
19/02/2026

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सातारा येथील श्रीमती मोहिनी अमर जाधव (वय २८) यांचा मातृत्वाचा प्रवास संयम, आशा आणि दृढ विश्वासाने भरलेला होता. लग्नाला ७...
15/02/2026

सातारा येथील श्रीमती मोहिनी अमर जाधव (वय २८) यांचा मातृत्वाचा प्रवास संयम, आशा आणि दृढ विश्वासाने भरलेला होता. लग्नाला ७ वर्षे झाली होती. प्रत्येक वर्षासोबत अपेक्षा वाढत होत्या, पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही. योग्य मार्गदर्शन आणि तज्ज्ञ उपचारांची साथ मिळावी म्हणून त्यांनी उपचारांची सुरुवात केली.

आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्यांना पॉझिटिव्ह निकाल मिळाला. ६ जानेवारी २०२६ रोजी १.७०० किलो आणि १.६०० किलो वजनाच्या जुळ्या बाळांचा सुरक्षित जन्म झाला.

आज दोन्ही बाळ डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली सुरक्षित आहेत. विश्वास, योग्य उपचार आणि संयम यांच्या बळावर मातृत्वाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होतं.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
📱 8484-86-1900
☎️ 02112 228 176
🌐 shreechaitanyaivf.com
📍Baramati | Satara | Ahilyanagar | Pune | Solapur

(Patient Success Story, Patient review, IVF Success Story, IVF treatment in Satara, Fertility specialist)


आपल्याला आणि आपल्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.भगवान शिवांची कृपा सदैव तुमच्यावर राहो.हर हर महादेव!
15/02/2026

आपल्याला आणि आपल्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
भगवान शिवांची कृपा सदैव तुमच्यावर राहो.
हर हर महादेव!

Happy Valentine's DayThe most beautiful form of love is Parenthood.
14/02/2026

Happy Valentine's Day
The most beautiful form of love is Parenthood.

जागतिक कॅन्सर दिनानिमित्त 🎗️आजच्या काळात वेळेवर निदान, अचूक उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असेल तर कॅन्सरवर मात ...
04/02/2026

जागतिक कॅन्सर दिनानिमित्त 🎗️

आजच्या काळात वेळेवर निदान, अचूक उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असेल तर कॅन्सरवर मात करणे नक्कीच शक्य आहे.

कॅन्सरबाबत योग्य माहिती असणं, शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करणं आणि नियमित तपासणी करून घेणं हीच खरी जागरूकता आहे. कारण उपचारांइतकंच महत्त्वाचं आहे जागरूक राहणं, माहिती ठेवणं आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं.

जागरूकतेतूनच सुरक्षित भविष्य घडतं.

01/02/2026

२६ जानेवारी २०२६ रोजी श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे आयोजित मोफत वंध्यत्व निवारण शिबिरयशस्वीपणे पार पडलं.

या विशेष उपक्रमामध्ये पुणे, बारामती, सातारा आणि अहिल्यानगर येथील अनेक जोडप्यांनी सहभाग घेतला आणि गर्भधारणेसंबंधी त्यांच्या समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन मिळवलं.

“बजेट तुमचे… उपचार आमचे” या श्री चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात उपचार, स्पष्ट खर्च माहिती आणि वैयक्तिक उपचारयोजना जोडप्यांना समजावून सांगण्यात आल्या.

हे शिबिर केवळ तपासणीपुरतं मर्यादित नव्हतं, तर अनेकांसाठी मातृत्वाच्या प्रवासाची नवी सुरुवात ठरलं.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
📱 8484-86-1900
☎️ 02112 228 176
🌐 shreechaitanyaivf.com
📍Baramati | Satara | Ahilyanagar | Pune | Solapur

(Free fertility Camp, Affordable IVF Treatment, IVF Clinic, Best IVF Clinic, Fertility Consultation Camp)


पाळी जास्त येते किंवा अनियमित आहे, हे केवळ “नॉर्मल” म्हणून दुर्लक्ष करण्यासारखं नाही. जास्त रक्तस्राव, गाठींसह पाळी, तीव...
29/01/2026

पाळी जास्त येते किंवा अनियमित आहे, हे केवळ “नॉर्मल” म्हणून दुर्लक्ष करण्यासारखं नाही. जास्त रक्तस्राव, गाठींसह पाळी, तीव्र वेदना किंवा वेळेवर न येणारी पाळी ही शरीर देत असलेली महत्त्वाची संकेतं असू शकतात.

अशा लक्षणांमागे हार्मोनल असंतुलन, PCOS, फायब्रॉईड्स, थायरॉईड समस्या किंवा इतर स्त्रीरोग संबंधी कारणं असू शकतात. योग्य वेळी तपासणी व तज्ञांचा सल्ला घेतल्यास वेळेत उपचार शक्य आहेत आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.

तुमची पाळी म्हणजे तुमच्या आरोग्याचं आरसाच आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, वेळेवर काळजी घ्या आणि गरज असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
📱 8484-86-1900
☎️ 02112 228 176
🌐 shreechaitanyaivf.com
📍Baramati | Satara | Ahilyanagar | Pune | Solapur

(Irregular period, अनियमित पाळी, painful periods, heavy bleeding, women health awareness, PCOS symptoms)

#अनियमितपाळी #जास्तरक्तस्राव

IVF उपचारांसाठी आता मोठ्या शहरात जाण्याची, वारंवार प्रवास करण्याची किंवा वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये उपचार घेण्याची गरज नाही...
19/01/2026

IVF उपचारांसाठी आता मोठ्या शहरात जाण्याची, वारंवार प्रवास करण्याची किंवा वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये उपचार घेण्याची गरज नाही.

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे एकमेव Level 2 फर्टिलिटी क्लिनिक असून येथे आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक लॅब सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची समर्पित टीम एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.

योग्य आणि सखोल निदान, प्रत्येक जोडप्याच्या परिस्थितीनुसार आखलेली उपचारयोजना आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख यामुळे मातृत्वाचा प्रवास अधिक सुरक्षित, सोपा आणि विश्वासार्ह ठरतो.

आता हीच दर्जेदार फर्टिलिटी संदर्भात सेवा तुमच्याच शहरात उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
📱 8484-86-1900
☎️ 02112 228 176
🌐 shreechaitanyaivf.com
📍Baramati | Satara | Ahilyanagar | Pune | Solapur

(Best IVF Clinic, Fertility Expert, IVF clinic in maharashtra, Fertility Treatment, IVF Treatment)

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁मकर संक्रांतीचा हा मंगल सण तुमच्या आयुष्यात नवी दिशा, नवी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा न...
14/01/2026

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪁

मकर संक्रांतीचा हा मंगल सण तुमच्या आयुष्यात नवी दिशा, नवी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा नवा प्रकाश घेऊन येवो. तिळगुळासारखा गोड आनंद, उत्तम आरोग्य आणि समाधान तुमच्या घरात सदैव नांदो हीच सदिच्छा.

08/01/2026

लग्नाला बरीच वर्षं होऊनही गर्भधारणेत अडचणी येत असतील, सगळ्या तपासण्या आणि उपचार करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, आणि त्यातच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल…तर अनेकदा जोडपी अपेक्षा आणि निराशा यांच्या चक्रात अडकून पडतात.

म्हणूनच “बजेट तुमचे, उपचार आमचे” श्री चैतन्य मातृत्व योजना या उपक्रमाच्या माध्यमातून मातृत्वाचा प्रवास सहज, परवडणारा आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या योजनेअंतर्गत जोडप्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, योग्य निदान आणि उपचारांबाबत स्पष्ट व समजूतदार माहिती
परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जाईल.

🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
📅 दिनांक: सोमवार, २६ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ८ ते सायं. ४
📍 ठिकाण: पुणे | सातारा | अहिल्यानगर

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
📱 8484-86-1900
☎️ 02112 228 176
🌐 shreechaitanyaivf.com
📍Baramati | Satara | Ahilyanagar | Pune | Solapur

Address

Near M. E. S. English School, Deshpande Estate, IndapurRoad
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Chaitanya IVF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Chaitanya IVF:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category