10/12/2025
⚠️ लो BP आणि हाय BP – दोन्ही धोकादायक आहे का?
✅ हो! नक्कीच धोकादायक आहेत.
🩸 लो BP (Low Blood Pressure) आणि
🩸 हाय BP (High Blood Pressure) —
दोन्हीही आपल्या शरीरासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.
💔 कारण काय?
➡️ दोन्ही अवस्थांमध्ये हृदय, मेंदू, तसेच इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत
रक्तपुरवठा योग्य रितीने पोहोचत नाही.
📍 मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात, व्ही.टी.सी. केंद्र, वीरशैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
👉अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📞 8888391000