09/10/2025
भारतातील अग्रगण्य नेत्ररोग परिषद MOSCON 2025 मध्ये बारामतीहून एकमेव वक्ते म्हणून डॉ. हर्षल राठी यांनी सहभाग घेतला. बारामतीत अत्याधुनिक नेत्रशस्त्रक्रिया आणि संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या Dr. Rathi’s Prisma Eye Care साठी हा अभिमानाचा क्षण आहे.